Daily Archives: September 4, 2023

लोकसभेसाठी केसरकर, फाटक, सामंत पैकी एक नाव अंतिम होणार

0
विधानसभा उमेदवार पक्ष ठरवणार : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची माहितीकणकवली, ता. ०४ : लवकरच शिवसेनेच्या नेत्यांचा सिंधुदुर्ग दौरा होणार आहे. यात खासदार श्रीकांत...

सिंधुदुर्गातील ८ शिक्षकांना जिल्हा परिषदचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

0
ओरोस ता.०४: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील शिक्षकांना जाहीर करण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार आज शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला जाहीर करण्यात आले. यासाठी तब्बल १९ प्रस्ताव...

माठेवाडा-मदारी रोड परिसरातील पुलाच्या कामाला अखेर सुरवात…

0
नागरिकांनी मानले आभार; आपल्या पाठपुराव्यामुळे काम मार्गी लागल्याचा राष्ट्रवादीचा दावा... सावंतवाडी,ता.०४: माठेवाडा-मदारी रोड परिसरातील पुलाचे काम पालिकेने अखेर हाती घेतले आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पालिका...

माठेवाडा येथे शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गाईला वाचविण्यास यश…

0
सावंतवाडी,ता.०४: माठेवाडा येथे शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गाईला वाचविण्यास यश आले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली. यासाठी नगरपालिका कर्मचारी व नागरिकांनी मेहनत घेतली. परिसरातील...

माजगाव येथे काढण्यात आलेल्या दिंडीत गणेश जन्म देखावा ठरला आकर्षण…

0
हरिनाम सप्ताहाचे औचित्य; भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग... सावंतवाडी,ता.०४: हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे आज दिंडी काढण्यात आली. यावेळी येथील भाईसाहेब सावंत...

जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत नेमळेचा रोहन गावडे जिल्ह्यात प्रथम…

0
सावंतवाडी,ता.०४: जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत नेमळे येथील रोहन गावडे याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, तर...

ओटवणेतील भजन स्पर्धेत सांगेलीतील सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

0
सावंतवाडी,ता.०४: ओटवणे येथे आयोजन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रीत भजन स्पर्धेत सांगेली येथिल सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला तर पिंगुळी येथिल श्री रवळनाथ...

कोनाळ येथिल जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा सांगेली सनामदेव प्रासादिक भजन मंडळ मानकरी…

0
खंडेराय प्रासादिक मंडळाचे आयोजन; तांबुळीचे स्वरधारा व्दीतीय तर माटणेतील सातेरी पुर्वचारी तृतीय... दोडामार्ग,ता.०४: कोनाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय भजन स्पर्धेत सांगेली येथिल सनामदेव प्रासादिक...

जालना येथे मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा वेंगुर्लेत निषेध…

0
पोलिसांना निवेदन; संबंधितावर कायदेशीर कारवाई करा, समाज बांधवाची मागणी... वेंगुर्ले,ता.०४: जालना येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या या हल्ल्याचा आज वेंगुर्ले येथील मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून...

टोपीवाला हायस्कूलच्या वतीने ६ व ७ सप्टेंबरला गोकुळाष्टमी उत्सवाचे आयोजन…

0
मालवण,ता.०४: येथील टोपीवाला हायस्कूलच्या वतीने ६ व ७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...