Daily Archives: September 5, 2023
पत्रकार संतोष वायंगणकर यांच्या पुस्तकाचे ९ तारखेला प्रकाशन…
कणकवली,ता.०५: येथिल ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार ता ०९ सप्टेंबर ला सकाळी १०.३० वा कणकवली पंचायत...
प्रश्नांबाबत जाग आणण्यासाठी शिक्षकांचे कणकवलीत आंदोलन…
कणकवली,ता.०५: शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी शासनाला जाग यावी यासाठी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सदस्यांकडून आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती....
सावंतवाडी कळसुलकर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा…
सावंतवाडी,ता.०५: येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक होवून इयत्ता ११ वी व १२ वी कला...
टेबल टेनिसमध्ये कणकवलीतील अंशिता ताम्हणकर ब्रॉन्झ पदकाची मानकरी….
कणकवली,ता.०५: माटुंडा जिमखाना फोर स्टार टूर्लामेंट (वुमन) टेबल टेनिस मध्ये साळिस्ते-ताम्हणकरवाडी येथील अंशिता अशोक ताम्हणकर हिने ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. तर अलीकडेच माटुंडा इंडियन...
मोबाईल चोरी प्रकरणी सिंधुदुर्गातील ५ जणांना पेडण्यात अटक…
गोवा पोलिसांची कारवाई; डिलिव्हरी बॉयचा समावेश, १४ मोबाईल जप्त...
पेडणे,ता.०५: फ्लिपकार्ट या कंपनीवरून ऑनलाईन मागविण्यात आलेले तब्बल साडे चार लाखाचे २१ मोबाईल हातोहात लांबण्याचा प्रयत्न...
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणार…
प्रमोद गावडे; सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात....
सावंतवाडी,ता.०५: शासकीय भात खरेदी, खत विक्री व्यवसायासोबत शेतकऱ्यांकडील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडी तालुका...
लाठीचार्जच्या विरोधात वेंगुर्लेतील मराठा बांधव आक्रमक…
तहसीलदारांना निवेदन; शासन व पोलिसांच्या भूमिकेचा निषेध...
वेंगुर्ले,ता.०५: जालना येथे मराठा समाजाच्या बांधवांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी वेंगुर्ल्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी तहसीलदारांना...
कोळंब येथे रक्तदान शिबिरात ६२ रक्तदात्यानी केले रक्तदान..
ग्लोबल रक्तदाते, पंचक्रोशी कोळंब यांचे आयोजन ; रक्तदानात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग...
मालवण,ता.५: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि पंचक्रोशी कोळंब यांच्यावतीने कोळंब येथील हॉटेल मालवणी येथे...
शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या…
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची मागणी; वार्षिक बैठकीत ठराव...
सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यातील डीएड बेरोजगार तरुणांच्या वाढत्या वयाचा विचार करून आणि पोर्टलचा विचार न करता शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना...
मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या दुरुस्तीला तात्काळ सुरुवात करा…
वैभव नाईकांच्या बांधकामला सूचना; रिक्तपदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार...
मालवण,ता.०५: येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या कामाला तात्काळ सुरवात करा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम...