Daily Archives: September 6, 2023
माठेवाडा अंगणवाडी चिमुकल्यांकडून दहीहंडी साजरी…
सावंतवाडी,ता.०६: माठेवाडा येथील अंगणवाडीत आज चिमुकल्यानी दहीहंडी साजरी केली. यावेळी गोविंदा रे गोपाळाच्या तालावर त्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.अंगणवाडीतील तीन वर्षीय चैतन्य मेस्त्री, विष्णू...
चहा पाजून करणार कोकणात येणाऱ्या चाकरमान्याचे स्वागत…
सार्वजनिक बांधकामचा पुढाकार; खुद्द मंत्र्यांची भेट, उपक्रमाचे कौतुक...
सावंतवाडी,ता.०६: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चहा पाण्याची सोय करण्यात आली आहे. हा...
चतुर्थीच्या काळात तलावाच्या काठावर आठवडा बाजार घ्या…
बंटी पुरोहित; भाजपच्या माध्यमातून सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी...
सावंतवाडी,ता.०६: गणेश चतुर्थीच्या काळात मोती तलावाच्या काठावरच आठवडा बाजार भरवण्यात यावा, अशी मागणी युवा भाजपचे जिल्हा चिटणीस बंटी...
मळेवाड-कोंडूरा ग्रामपंचायतला जिल्हा बँकेच्या हस्ते क्यूआरकोड सुपूर्द…
सावंतवाडी,ता.०६: मळेवाड-कोंडूरा ग्रामपंचायतला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
शासनाने ग्रामपंचायतकडील पाणी पट्टी,घरपट्टी...
होडावडा-भटवाडी रस्त्यावर कॉक्रेटींग कामास प्रारंभ…
वेंगुर्ले,ता.०६: तालुक्यातील वजराट चिरेखण कासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडा भटवाडी रस्त्यावर कॉक्रेटींग करणे या कामासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माद्यमातून मंजूर झालेल्या ५...
मराठा महासंघाच्या आंदोलनात आमदार वैभव नाईक सहभागी…
जालना येथील लाठी हल्ल्याचा निषेध; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढावाच लागेल...
कणकवली, ता.०६ : जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय...
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील “ते” दुकान हटवले…
नगरपंचायतीची कारवाई; भाजी, फळ विक्रेत्यांसाठी जागा निश्चिती सुरू...
कणकवली, ता. ०६ : शहरातील उड्डाणपुलाखाली नियम डावलून आरास साहित्याचे दुकान सुरू करण्यात आले होते. सायंकाळी नगरपंचायतीच्या पथकाने...
मातोंड देवस्थानचे प्रमुख मानकरी सहदेव परब यांचे निधन…
वेंगुर्ले,ता.०६: मातोंड देवस्थान मानकरी, मातोंड ग्रामपंचायतचे माजी सदस्य व गावठणवाडीचे वाडेप्रमुख तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सहदेव पाये परब (९२) यांचे आज दुपारी ३:३० वाजता...
मसुरे केंद्र शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…
मसुरे,ता.०६: येथील केंद्र शाळा नं. १ मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक...
मनसेचे ११ तारखेला महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन…
परशुराम उपरकरांची माहिती; अपूर्ण काम व त्रुटींबाबत विचारणार जाब...
सिंधुदुर्गनगरी,ता.०६: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असले तरी अद्यापही या मार्गावर अनेक त्रुटी...