Daily Archives: September 9, 2023

पाककला स्पर्धेत नूतन बांदेकर प्रथम…

0
सुकळवाड येथे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; नम्रता नांदोसकर द्वितीय, स्वाती तेंडोलकर, स्वरा कदम संयुक्त तृतीय... मालवण, ता. ०९ : सुकळवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र...

कुंपणाला लावलेल्या जाळ्यातून अजगराची सुटका…

0
आचरा पिरावाडी येथील घटना ; उपचार करत नैसर्गिक अधिवासात सोडले... मालवण, ता. ०९ : आचरा पिरावाडी येथील हेमलता कुबल यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणाला लावलेल्या मच्छिमारी...

वेंगुर्लेतील बाळू गर्कळ यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर…

0
वेंगुर्ले, ता. ०९ : शासन निकषानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बाळू अर्जुन गर्कळ यांची आदर्श ग्रामसेवक...

पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी १२ सप्टेंबरला ओरोस येथे धरणे आंदोलन…

0
वैभव नाईक ; जिल्ह्यातील बागायतदार, शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे... मालवण, ता. ०९ : गणेश चतुर्थी अगोदर शेतकऱ्यांना पिक विम्याची १२० कोटी रुपयांची रक्कम मिळावी यासाठी शिवसेना...

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलचे यश…

0
सावंतवाडी,ता.०९: प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत येथील मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका...

खारेपाटण-तावडेवाडी परिसरात भूस्खलनची घटना…

0
६ कुटुंबांचे स्थलांतर; सरपंच, तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेट... कणकवली,ता.०९: गेले दोन दिवस सुरू असलेल्‍या संततधार पावसामुळे तालुक्‍यातील खारेपाटण शहरातील तावडेवाडी परिसरात भूस्खलनाची घटना घडली आहे....

ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग समन्वयक पदी बाळा गावडे…

0
सावंतवाडी,ता.०९: ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग समन्वयक पदी माजी बांधकाम व वित्त सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी...

सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये २५८ प्रकरणे निकाली…

0
सावंतवाडी,ता.०९: तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण २९८४ प्रकरणे ठेवण्यात...

चतुर्थीपूर्वी महामार्ग सुरक्षिततेबाबत कार्यवाही होणार…

0
महामार्ग अधिकाऱ्यांचे परशुराम उपरकरांना आश्‍वासन ; मनसेचे आंदोलन स्थगित... कणकवली,ता.०९: चतुर्थी सणापूर्वी महामार्गावर धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्‍या जाणार आहेत. यात अनधिकृत मिडलकट बंद केले...

कसाल येथील प्रकाश नारकर यांचे निधन…

0
कुडाळ,ता.०९: कसाल बाजारपेठ येथील रहिवासी, इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तसेच एक चांगले व्यक्तिमत्त्व प्रकाश नारकर (६८) यांचे काल रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने...