Daily Archives: September 10, 2023
शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून कोकणात विकास “गंगा”…
दीपक केसरकर; यापुढे आठवड्यातून दोन दिवस मतदार संघाला देणार...सावंतवाडीत,ता.१०: शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून कोकणात विकासाची गंगा येणार आहे. त्याचा फायदा तळागाळातील लोकांना होणार आहे,...
आडाळीत जमिन देतो असे सांगून काहीजण “मलिदा” लाटताहेत….
शिक्षणमंत्र्यांचा आरोप; सत्तेत असलेल्यांनीच लॉंग मार्च काढणे योग्य नव्हे...
सावंतवाडी,ता.१०: आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु काही जण आपल्या फायद्यासाठी त्या...
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी प्रसन्ना देसाई…
वेंगुर्ले,ता.१०: येथील भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि विद्यमान जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.वेंगुर्ले...
सावंतवाडी विधानसभेतील साडेतीनशेहून कार्यकर्ते शिंदे गटात…
दिपक केसरकरांच्या उपस्थितीत स्वागत; रोजगार मिळवून देण्याचा शब्द...
सावंतवाडी,ता.१०: येथील विधानसभा मतदार संघातील साडेतीनशे हून अधिक महिला व पुरूष कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे...
माडखोल धरणासाठी झालेल्या पाईप खरेदीची चौकशी करा…
शिक्षणमंत्र्यांच्या सूचना; ग्रामस्थांच्या बैठकीत प्रशासनाला सूचना...
सावंतवाडी,ता.१०: माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाच्या कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री दीपक...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊनही यश मिळते…
दीपक केसरकर ; आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण...
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी कमी होत आहेत. कारण पालक इंग्रजी माध्यमाच्या प्राधान्य देत आहेत. परंतु...
भजन मंडळांना साहित्य देण्याचा जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम…
रवींद्र चव्हाण ; भजनी साहित्य वितरणाचा शुभारंभ...
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: भजन हे सर्व जिल्हावासियांना प्रिय आहे. प्रत्येक गावात, वाडीत आणि घराघरात भजन प्रेमी आहेत. या भजन प्रेमिंच्या...
पालकमंत्री, शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण…
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्ह्यातील सात ग्रामसेवक, एक ग्रामविकास अधिकारी आणि एक ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांचा २०२१-२२ या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट काम केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून...
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात यश मिळालेल्या सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींचा सन्मान…
देवगड-बापार्डे कोकण विभागात, तर वेंगुर्ले परुळे बाजार ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम...
ओरोस,ता.१०: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या देवगड तालुक्यातील...
रोणापाल-पूर्णिचा ओहोळ येथे मगरीच्या हल्ल्यात म्हैस जखमी…
वनविभागाच्या "त्या" वक्तव्या विरोधात नाराजी; शेतकरी आक्रमक...
बांदा,ता.१०: रोणापाल पूर्णिचा ओहोळ येथे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सकाळी म्हशींना चरावयास नेले. पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींवर ओहोळात...