Daily Archives: September 11, 2023

शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारली बालपणीच्या शाळेच्या नुतनीकरणाची जबाबदारी…

0
अर्धा खर्च उपलब्ध करुन देणार; शैलेश पईसह अन्य पदाधिकार्‍यांचे कौतूक...सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.११: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बालपणात शिक्षण घेतलेल्या कळसुलकर प्रशालेच्या नुतनीकरणाची जबाबदारी स्विकारली...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थांनी एकत्रित येत काम करावे…

0
हेमंत राठी ; फेडरेशनच्या माध्यमातून १० संस्थांना निधी देणार... मालवण, ता. ११ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थानी एकत्र येऊन काम केले पाहिजे, आपण विश्वस्त...

उद्योग मंत्री आमचे असताना कोकणात उद्योग नाही, हे दुर्दैव… 

0
वरूण सरदेसाईंची टीका; रोजगाराच्या प्रश्नावर युवासेना आक्रमक बाजू मांडणार... सावंतवाडी,ता.११: उद्योगमंत्री कोकणातले असले तरी या ठिकाणी येणारे उद्योग बाहेर जात आहेत. हे दुर्दैव आहे, अशी...

दारू वाहतूक प्रकरणी सोलापूरचे दोघे ताब्यात…

0
सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; कारसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त... कणकवली ता.११: आलिशान कार मधून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सोलापूर...

अबिद नाईकांकडून कणकवलीतील महिलांना “देवदर्शन”…

0
कणकवली,ता.११: श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर, धोपेश्वर आदी ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या कणकवलीतील महिला भाविकांसाठी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुढाकार घेतला...

केसरीतील “फिश थीम पार्क” जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरेल…

0
रविंद्र चव्हाण; आईवडिलांच्या हस्ते एक्वेरियम प्रकल्पाचे लोकार्पण... सावंतवाडी,ता.११: पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून केसरी येथे सुरू करण्यात आलेल्या फिश थीम पार्कचे आज...

गाळ उपसाच्या नावावर वाळु काढणार्‍यांची चौकशी करा…

0
सुमेध गावडेंची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "मुठमाती" आंदोलन... ओरोस,ता.११: गाळ उपसा करण्याच्या नावावर सावंतवाडी तालुक्यातील दाणोली, माडखोल, ओटवणे नदीपात्रात वाळू उपसा करण्यात आला आहेे. या प्रकारामागे...

सावंतवाडीतील दोघा पोलिसांच्या विरोधात अधिक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण…

0
सुंदर पार्सेकरांचे आंदोलन; खाकीचा धाक दाखवून साडेतेरा लाखाचे नुकसान केल्याचा आरोप... ओरोस,ता.११: खाकीचा गैरवापर करुन आपल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरणार्‍या पोलीस अधिकारी व हवालदारावर निलंबनाची...

डॉ. विनया बाड यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणी तिघे ताब्यात…

0
१ सप्टेंबरला प्रकार; चांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉप आणि घड्याळांची केलेली चोरी... सावंतवाडी,ता.११: येथील डॉ. विनया बाड यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आज तिघांना ताब्यात घेतले...

रोटरीच्या माध्यमातून सावंतवाडीत फिजीओथेरेपी सेंटर सुरू…

0
सुहास सातोसकर; उद्यापासून शुभारंभ, गरजूंंना माफक किमतीत लाभ देणार... सावंतवाडी,ता.११: येथील रोटरीच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्यापासून फिजीओथेरपी सेंटर सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून ते रुग्णांच्या सेवेत...