Daily Archives: September 12, 2023

अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ल्यात एक ताब्यात…

0
वेंगुर्ले ता.१२: अवैद्य दारू विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ले येथील एकावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने कारवाई केली. जुस्तिन पीटर अराऊज असे संबंधिताचे नाव आहे....

भटवाडी रस्त्यावरील खड्डे सिमेंट घालून स्वखर्चाने बुजविले…

0
निलिमा चलवादींचा पुढाकार; नागरिकांकडून समाधान व्यक्त... सावंतवाडी ता.१२: येथील भटवाडी परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे सामाजिक कार्यकर्ते व शिंदे गटाच्या उपशहरप्रमुख नीलिमा चलवादी यांनी पुढाकार घेऊन...

कणकवलीतील पुरोहित शैलेश करंबेळकर यांचे निधन…

0
कणकवली, ता.१२ :  शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी व पुरोहित सिद्धेश्वर उर्फ शैलेश गुरुदास करंबेळकर (वय ३५) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री...

सावंतवाडीतील वकील रणशुर यांच्या घरात झालेली चोरी उघड…

0
फिंगर प्रिंटचा पुरावा आला कामी; अन्य काही चोर्‍या उघड होण्याची पोलिसांना शक्यता... सावंतवाडी,ता.१२: माजगाव येथील वकील बालाजी रणशुर यांच्या घरात झालेली चोरी अखेर सावंतवाडी पोलिसांच्या...

सिंधुदुर्गात १५ सप्टेंबर पासून “स्वच्छता ही सेवा” उपक्रम प्रभावीपणे राबवा…

0
प्रजित नायर; जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभाग घेण्याचे आवाहन... ओरोस,ता.१२: कचरा मुक्त भारत ही संकल्पना घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात "स्वच्छता...

सावंतवाडीतील वन रुपी क्लिनिक बनले गरजू रुग्णांना आधार…

0
अनेक रुग्णांनी घेतला लाभ; आणखी तज्ञ डॉक्टर सेवा देणार, दयानंद कुबल यांची माहिती... सावंतवाडी,ता.१२: येथे सुरू करण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी डॉ....

पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे धरणे आंदोलन…

0
शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी; तब्बल १२० कोटी अडकल्याचा आरोप... ओरोस,ता.१२: आंबा, काजू पिक नुकसान भरपाई पासून वंचित राहणार्‍या जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदारांना चतुर्थी पुर्वी विम्याची...

वेंगुर्ले आगारातून सुटणारी आरोंदा-परेल एसटी बस अखेर सुरू…

0
ठाकरे शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; कामगार सेनेच्या तालुकाध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ... वेंगुर्ले,ता.१२: येथील आगारातून सुटणारी आरोंदा-परेल एसटी बस अखेर सुरू करण्यात आली आहे. यासाठी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून...

भाजपला रोखण्यासाठी गावागावातून आवाज उठवा….

0
संदेश पारकर ; नांदगाव शिवसेना विभागातर्फे सत्‍कार... कणकवली,ता.१२: प्रचंड महागाई करून भाजपने सर्वसामान्यांना जगणे मुश्‍कील केले आहे. त्‍यामुळे गाव पातळीपासून केंद्रापर्यंत भाजपला रोखण्याचे काम प्रत्‍येक...

कळसुलकरच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत यश…

0
सावंतवाडी,ता.१२: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांची प्राविण्य...