Daily Archives: September 13, 2023

चिवला बीच किनारी आढळलेल्या पांढऱ्या पिठगोळे पदार्थामुळे खळबळ…

0
पोलीस घटनास्थळी दाखल ; संशयास्पद काही नसल्याचा पोलिसांचा दावा...मालवण, ता. १४ : शहरातील चिवला बिच येथील समुद्रकिनारी आज रात्री आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पीठ...

“पायलटींग” करणाऱ्या मालकासह दारू नेणाऱ्याला दणका…

0
सिंधुदुर्ग एल.सी.बी.ची कसाल मध्ये कारवाई; दोन गाड्यांसह साडेपाच लाखाची दारू जप्त...कणकवली,ता.१३: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दारू वाहतूक करणाऱ्या समवेत पायलटींग करणाऱ्या मालकाला...

“आयुष्यमान भव” ही शासनाची योजना सर्वांसाठी लाभदायी…

0
किशोर तावडे; योजनेचा शुभारंभ, लाभ घ्या जिल्हावासियांना आवाहन... सिंधुदुर्गनगरी,ता.१३: केंद्र शासनाची “आयुष्यमान भव” ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय लाभदायी अशी आहे. या योजनेचा शुभारंभ आज...

विजेचा धक्का लागल्यामुळे इन्सुली येथे कर्मचारी जखमी…

0
 त्याला न्याय द्या, अन्यथा आत्मदहन करू; कार्यकर्ते हेमंत वागळेंचा इशारा... बांदा,ता.१३: स्ट्रीट लाईटचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे इन्सुली येथील ग्रामपंचायत कर्मचारी अमरदीप कोठावळे...

गरजू रुग्णांना फायदा देण्यासाठी अवयव दानाचा पर्याय स्वीकारा

0
श्रीधर पाटील ;शासनाच्या "आयुष्यमान भव" योजनेचा सावंतवाडीत शुभारंभसावंतवाडी ता.१३: आपल्या मृत्यूनंतर शरीराचा काहीच उपयोग होत नाही. परंतु अवयव दान केल्यास त्याचा फायदा गरजू रुग्णांना...

कबड्डी व रायफल शूटिंग स्पर्धेत रामभाऊ परूळेकर महाविद्यालयाचे यश

0
 मालवण ता.१३: क्रीडा संचलनाच्या माध्यमातून पुणे येथे घेण्यात आलेल्या कबड्डी व रायफल शूटिंग स्पर्धेत मालवण येथील रामभाऊ परूळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी यश संपादन केले...

डेगवेत घरात घुसलेल्या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडले…

0
बांदा,ता.१३: भक्ष्याच्या शोधार्थ डेगवे-मोयझरवाडी येथील रावजी राजाराम देसाई यांच्या घरात शिरलेल्या नागाला वेंगुर्ले येथील सर्पमित्र महेश राऊळ यांनी शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.आज दुपारी...

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना पिक विम्यासह कर्जमाफी द्या… 

0
संदेश पारकर; चतुर्थी पूर्वी लाभ द्या, कृषी मंत्र्यांकडे केली मागणी... कणकवली ता.१३: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पिकविमा देण्याबरोबर नैसर्गिक आपत्ती अनुदान, खावटी कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा,...

देवगड येथे अज्ञाताने दोन दुचाकी जाळल्या…

0
देवगड,ता.१३: येथील एलआयसीचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत गंगाराम परब यांच्या दोन दुचाकी अज्ञाताने पेटवून दिल्या यात ९० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी...

कोकिसरे सरपंचपदी भाजपचे प्रकाश पांचाळ बिनविरोध… 

0
वैभववाडी ता.१३: कोकिसरे सरपंचपदी भाजपच्या प्रकाश पांचाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच अवधूत नारकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे...