Daily Archives: September 17, 2023

वीरांचा इतिहास असलेल्या सिंधुदुर्गची माती दिल्लीत पाठवा…

0
राजन तेली; बांदा येथील "माझी माती माझा देश" कार्यक्रमात आवाहन... बांदा,ता.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्याला वीरांचा इतिहास आहे. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या अमृतवाटिकेसाठी येथील मंदिर व नद्यांची माती...

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजल्या…

0
सावंतवाडी/नितेश देसाई,ता.१७: गणेश उत्सव अगदी एका दिवसावरच येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यापारी व ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. उत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू...

महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्षपदी ज्योतिका हरयाण…

0
मालवण,ता.१७: महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्षपदी ज्योतिका दिपक हरयाण यांची निवड एकमताने नुकतीच करण्यात आली आहे. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक...

सिंधुदुर्गात तब्बल ७१ हजार गणेश मूर्ती विराजमान होणार…

0
वैभववाडी/पंकज मोरे,ता.१७: सिंधुदुर्गात तब्बल २१ ठिकाणी सार्वजनिक तर ७१ हजार ७८९ ठिकाणी घरगुती गणपतींचे पूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. चाकरमानी...

गणेशोत्सव काळात अवजड वाहनांवर सरसकट बंदी नको…

0
महामार्ग पूर्ण झाला तर हा निर्णय कशासाठी? ; इर्शाद शेख यांचा सवाल... वेंगुर्ले,ता.१७: जिल्ह्यात गणेशोत्सव काळात लागणाऱ्या वस्तू घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांना सरसकट बंदी घालण्यात...

मुंबई न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे जिल्हा बार असोसिएशन कडून स्वागत…

0
सावंतवाडी,ता.१७: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री.बोरकर हे काही...

अर्चना घारेंकडून चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा…

0
तीन दिवस मिळणार लाभ; पिंपरीतील सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सहकार्य...सावंतवाडी,ता.१७: पुणे व पिंपरी-चिंचवड वरून चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांच्या माध्यमातून अल्प...

महेंद्र सांगेलकरांकडून तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

0
सावंतवाडी,ता.१७: येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून तालुक्यात गोरगरीब कुटुंबांना जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात ४०० ते ५०० लोकांपर्यंत ही मदत पोहोचवली....

एटीएम मधील पैसे अडकवून कोलगावातील एकाची फसवणूक…

0
कसाल येथील घटना; दोघा अज्ञाता विरोधात सिंधुदुर्गनगरीत गुन्हा दाखल... ओरोस,ता.१७: एटीएम मध्ये येणारे पैसे बोटाच्या साह्याने अडकवून कोलगाव-सावंतवाडी येथील एकाची तब्बल ४९ हजार पाचशे रुपयांची...

विजेचा धक्का लागल्यामुळे सरमळे येथे एकाचा मृत्यू….

0
बांदा,ता.१७: गणपतीची आरास करताना विजेचा धक्का लागल्यामुळे सरमळे-देऊळवाडी येथील एकाचे निधन झाले आहे. रमाकांत शिवराम परब (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना...