Daily Archives: September 20, 2023
तळकट व पंचक्रोशीत ऐन चतुर्थीत विजेचा खेळखंडोबा…
माजी सरपंचांची नाराजी; तात्काळ कारवाई करा, वीज अधिकाऱ्यांकडे मागणी...
दोडामार्ग,ता.२०: तालुक्यात तळकट व पंचक्रोशीत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस वारंवार वीज गायब होण्याचा प्रकार सुरू...
दीपक केसरकर उपमुख्यमंत्र्यांच्या गणरायाच्या चरणी लीन…
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरेसह, विनोद तावडेंच्या गणेशाचे घेतले दर्शन...
सावंतवाडी,ता.२०: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जेष्ठ नेते विनोद...
मांजराने चावा घेतल्यामुळे वाफोलीत चिमुकला चाकरमानी जखमी…
सावंतवाडी,ता.२०: मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकला चाकरमानी जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाफोली येथे घडली. नाविन्य सतीश गवस (वय ६,...
वागदे येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या…
कणकवली,ता.२०: वागदे येथील तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल सायंकाळी घडली. साईनाथ चंद्रकांत साटेलकर (वय ३६) असे त्याचे नाव...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेणार...
कुडाळ,ता.२०: शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून...
परशुराम उपरकर यांनी घेतले मालवणात गणेश दर्शन…
मालवण, ता. २० : मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग, तारकर्ली, मालवण शहर येथे घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी मनसे कार्यकर्ते अमित इब्रामपूरकर, विल्सन...
कुडाळातील गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद…
२४ स्पर्धकांचा सहभाग; उद्या पासून होणार परिक्षणाला सुरूवात...
कुडाळ,ता.२०: येथील नगरपंचायतीच्या वतीने शहर मर्यादित पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेमध्ये २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून...
संसदेत मांडण्यात आलेले नारिशक्ती विधेयक हे क्रांतिकारी पाऊल…
श्वेता कोरगावकर; देशात स्त्री आणि पुरुषांची समानता जपली जाईल...
सावंतवाडी,ता.२०: संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या "नारिशक्ती वंदन" या विधेयकामुळे देशात स्त्री आणि पुरुष यांची समानता नक्कीच...
आरोग्य तपासणी मोहिमेत ७३९ चाकरमानी आढळले आजारी…
१८ ठिकाणी वैद्यकीय पथके; चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन "अलर्ट"...
ओरोस,ता.२०: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून ठिकठिकाणी तयनात १८ आरोग्य पथकाकडून करण्यात आलेल्या रुग्ण तपासणी...
मालवण तालुकास्तरीय ‘गौराई माझी लाडाची गं’ स्पर्धा…
मालवण, ता. २० : युवतीसेना सिंधुदुर्ग व युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्यावतीने 'गौराई माझी लाडाची गं' या तालुका मर्यादित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...