Daily Archives: September 22, 2023

कुत्र्याने घेरलेल्या सांबराच्या पिल्लाला वाचवण्यास यश… 

0
आंबोली येथील घटना; वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले... आंबोली,ता.२२: कुत्र्यांनी पाठलाग करत घेरलेल्या सांबराच्या पिल्लाला वाचविण्यास आंबोली येथील युवकांना यश आले आहे. ही घटना आज...

चौकुळ येथे सेल्फी पॉईंट व गॅलरी उभारणार… 

0
गुलाब गावडेंची माहिती; सिंधू रत्न योजनेतून ५ लाख रुपये मंजूर... आंबोली,ता.२२: पक्षी निरिक्षण आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी चौकुळ पापडी पुल परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार...

भिंत पाईपवर कोसळल्याने कुटीर रूग्णालयात कृत्रिम पाणीटंचाई… 

0
सावंतवाडी,ता.२२: तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील कुटीर रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळली. यात रूग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन दबल्याने पाणी पुरवठा खंडित झाला...

मडुरा येथील चाकरमानी युवतीचे अल्पशा आजाराने निधन…

0
बांदा,ता.२२: मडुरा - परबवाडी येथील प्राप्ती शंकर गावडे (२०) या युवतीचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ती आईवडिलांसमवेत गुरुवारी मुंबईहून गावी गणेशोत्सवासाठी आली...

आदित्य ठाकरे मर्यादा पाळा, मी बोललो तर तुम्हाला परवडणार नाही…

0
दीपक केसरकर; महिला विधेयक स्वागतार्ह, सभागृहातील जागाही वाढतील... सावंतवाडी,ता.२२: माझ्या मतदार संघात येवून माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खुप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना...

नागरिकांचा रोष टाळण्यासाठी चतुर्थी काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवा…

0
बाळ बोर्डेकर; अप्रिय घटना टाळण्यासाठी व्यापारी संघटनेचे वीज अधिकार्‍यांना आवाहन... सावंतवाडी,ता.२२: नागरिकांचा रोष टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या काळात शहरात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी योग्य...

काम वेळेत करणे जमत नसेल तर नाथ पै सभागृहात प्लास्टीकच्या खुर्च्या लावा…

0
शिक्षणमंत्र्यांनी ठेकेदाराला खडसावले; अडीच वर्षे रेंगाळलेले काम मार्गी लागणार?... सावंतवाडी,ता.२२: येथील पालिकेच्य नाथ पै सभागृहातील अंतर्गत काम व खुच्या लावण्याचे काम तात्काळ पुर्ण करा, अन्यथा...

सावंतवाडीत फुगडी भजन स्पर्धा आणि खेळ पैठणीचे आयोजन…

0
२४ ते २८ सप्टेंबरला रंगणार कार्यक्रम;पालिकेसह शिक्षणमंत्र्यांचा पुढाकार... सावंतवाडी,ता.२२: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात २४ ते २८ सप्टेंबर या काळात विविध कार्यक्रमाचे...

ओटवणे येथे शॉर्ट सर्कीटमुळे दुचाकीने घेतला पेट…

0
सावंतवाडी,ता.२२: ओटवणे-मांडवफातरवाडी येथे घरासमोर लावलेली दुचाकी जळून खाक झाली आहे. यात दुचाकी मालक दत्ताराम गावडे यांचे सुमारे लाखाचे नुकसान झाले. हा प्रकार रात्री उशिरा...

नेहमीची जागा उपलब्ध करुन देणार्‍या मुख्याधिकार्‍यांचे साळगावकरांनी मानले आभार…

0
ग्रामीण भागातील विक्रेत्यांना मागितलेली जागा; यापुढे असेच सहकार्य करण्याचे आवाहन... सावंतवाडी,ता.२२: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून येणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांना जागा उपलब्ध करुन देणार्‍या सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिकारी...