Daily Archives: September 23, 2023
बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन…
बांदा, ता. २३ : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले.
माने हे मुळ महाड...
ॲड. राजेंद्र बहुलेकर यांचे निधन…
मालवण, ता. २३: सातारा सोमवारपेठ येथील प्रथितयश वकील ॲड. राजेंद्र सदाशिव बहुलेकर (वय ५३) यांचे काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
सातारा...
सागरी किनारपट्टीवरील मच्छीमार वस्ती असलेल्या शाळा दत्तक घेणार…
विष्णू मोंडकर ; गाबीत फिशरमेन फेडरेशनचा पुढाकार...
मालवण, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील मच्छिमार वस्ती असलेल्या शाळा दत्तक घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर...
मालवणात ३० सप्टेंबर रोजी शिवशौर्य यात्रा…
भाऊ सामंत ; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन...
मालवण, ता. २३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष व बजरंग दलाच्या स्थापनेचे ४० वे...
वैभववाडी तालुक्यात ५ दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.२३: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करीत तालुक्यात शनिवारी सायंकाळी ५ दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
कोकणात सर्वच...
बांद्यातील गुरुनाथ वाळके यांचे निधन…
बांदा,ता.२३: शहरातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ रामचंद्र वाळके (वय ८५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. बांदा शहरात...
ओटवणे चाकरमानी ग्रामस्थ मंडळ “रौप्य महोत्सव” साजरा करणार…
सावंतवाडी,ता.२३: ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ग्रामस्थ मंडळ (मुंबई) ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाच्या या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन...
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”…!!
सिंधुदुर्गात पाच दिवसांच्या गणरायांना भावपुर्ण वातावरणात निरोप...
सावंतवाडी/भुवन नाईक ता.२३: "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!!" च्या जयघोषात सिंधदुर्गात आज ५ दिवसांच्या गणरायांना निरोप...
तेरेखोल नदीपात्रात वाळू उपसा करणार्या तस्करांकडून ग्रामस्थांवर दगडफेक…
सातोसेतील घटना; संबंधितांना रोखा, अन्यथा माड बागायती नदीत वाहून जाणार, ग्रामस्थांची भिती...
सावंतवाडी,ता.२३: तेरेखाल नदीपात्रात वाळू उत्खनन करणार्या गोव्यातील तस्कराकडुन ग्रामस्थांवर दगडफेक करण्यात आली आहे....
धामापूर जंगलात युवकाची गळफास घेत आत्महत्या…
मृत युवक वेताळ बांबर्डेतील ; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद...
मालवण, ता. २३ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय- ३०) या...