Home 2023 October

Monthly Archives: October 2023

आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधव एकवटले…

0
गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन... कणकवली,ता.३१: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यात आज छत्रपती...

वैभववाडी तालुका माहिती अधिकार प्रचार प्रमुख पदी कुणाल मोरे…

0
वैभववाडी,ता.३१: माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या राज्यव्यापी संस्थेच्या तालुका प्रचार प्रमुख म्हणून भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल मोरे यांची निवड करण्यात आली आहे. माहिती...

क्रिकेट असोसिएशनची ४ व ५ नोव्हेंबरला लेदरबॉल निवड चाचणी…

0
सावंतवाडी,ता.३१: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन च्या वतीने आयोजित निमंत्रित साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ वर्ष व १९ वर्ष खालील मुलांचा क्रिकेट संघ निवड चाचणी ४...

बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय एकता दिन साजरा…

0
बांदा,ता.३१: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस "राष्ट्रीय एकदा दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा...

चौकुळ येथे जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा…

0
सिताराम गावडे; लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्धार... सावंतवाडी,ता.३१: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी गावागावात बैठक घेऊन उपोषण करावे, असे...

मराठा समाजाचा २ तारखेला इन्सुली ते सावंतवाडी “लाँग-मार्च”…

0
सावंतवाडी,ता.३१: मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला इन्सुली सकल मराठा समाजाचा पाठिंबा देण्यासाठी २ नोव्हेंबरला इन्सुली ते सावंतवाडी असा "लॉंग मार्च" काढण्यात...

नितेश राणेंनी केली जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस…

0
कणकवली,ता.३१: मराठा आरक्षासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची आमदार नितेश राणे यांनी फोन वरून संपर्क साधत विचारपूस केली. आरक्षण मिळणार आहेच, त्यात तुमचेच...

धनादेशाचा अवमान, वेतोरे येथील एकाला शिक्षा…

0
कुडाळ,ता.३१: धनादेशाचा अवमान केल्याप्रकरणी वेतोरे येथील एकाला कुडाळ न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. भिकाजी महादेव चिचकर असे संबंधिताचे नाव आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी येथील वरद...

मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील आशा दिल्लीतील मोर्चात सहभागी…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी दिल्ली देशातील आशा वर्कर्सनी आंदोलन करीत मोर्चा काढला. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० आशा वर्कर्सनी सहभाग दर्शविला आहे....

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार…

0
न्हावेली येथील घटना; शेतकऱ्याचे ५ हजाराचे नुकसान... बांदा,ता.३१: शेत मांगरात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे वासरू जागीच ठार झाले आहे. ही घटना न्हावेली-नागझरवाडी येथे घडली....