Daily Archives: November 1, 2023

पर्यटन हंगामात करूळ घाट सेक्शन निरंतर सुरु ठेवा…

0
संजय भोगटे; रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर... मालवण,ता.०१: येत्या पर्यटन हंगामात करूळ घाट सेक्शन निरंतर सुरु ठेवण्यात यावा अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय...

शिवपुतळा किल्ले सिंधुदुर्गकडे तोंड करून उभारावा…

0
उमेश नेरूरकर; पालकमंत्र्यांना निवेदन सादर... मालवण,ता.०१: नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट येथे बसविण्यात येणारा शिवपुतळा हा किल्ले सिंधुदुर्गकडे तोंड करून उभारण्यात यावा अशी मागणी व्यापारी महासंघाचे...

मालवणात १३ नोव्हेंबरला किल्ला व आकाश कंदील स्पर्धा…

0
आरमारी गाबीत समाजाचे आयोजन; स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन... मालवण,ता.१  आरमारी गाबीत समाजाच्या वतीने दिवाळी निमित्त १३ नोव्हेंबर रोजी मालवण शहर मर्यादित किल्ला व आकाश कंदील...

कापणीयोग्य भात पावसात भिजून कुजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान…

0
जावेद खतीब; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याची मागणी... बांदा,ता.०१: सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे कापणीयोग्य झालेले भात पावसात भिजून कुजल्याने...

पाडलोसमध्ये लाईनमन नसल्याने गावात दोन दिवस अंधार.

0
ग्रामस्थ आक्रमक ; वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी... बांदा,ता.०१: पाडलोस, आरोस, मडुरा, दांडेली, रोणापाल, न्हावेली-रेवटेवाडी भाग गेले दोन दिवस विजे अभावी अंधारात आहे. दोन...

वस्तू व सेवा कर विभाग कर्मचाऱ्यांचे आज पासून लेखणी बंद आंदोलन…

0
ओरोस,ता.०१: वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या आणि रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी समन्वय...

शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची घेतली अच्युत भोसलेंनी भेट…

0
सावंतवाडी,ता.०१: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांची सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी काल पुणे येथे सदिच्छा भेट घेतली....

कराटे बेल्ट परीक्षेत मालवण येथील खेळाडूंचे यश…

0
ओरोस,ता.०१: सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत मालवण येथील खेळाडूंनी यश संपादन केले आहे. ही परीक्षा ओरोस येथे...

सावंतवाडीत ११ तारखेला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

0
युवक व तालुका राष्ट्रवादीचा पुढाकार; विविध मान्यवरांचा करणार सन्मान... सावंतवाडी,ता.०१: येथील तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ११ नोव्हेंबरला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

ओसरगाव येथे तब्बल ७० लाखाची दारू जप्त…

0
एक्साईजची कारवाई; कराडातील १ ताब्यात, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त... कणकवली,ता.०१: सरपणाच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कराड येथील एकाला ओसरगाव येथे ताब्यात घेण्यात...