Daily Archives: November 2, 2023

नकली पत्रे दुकानात ठेवल्‍या प्रकरणी वागदेतील व्यापाऱ्यावर गुन्हा…

0
ईपीआय कंपनीकडून पोलिसांत फिर्याद; कॉपीराईट कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद... कणकवली, ता.०२ : जेएसडब्‍ल्‍यू कंपनीचे कलरऑन आणि प्रगती या ब्रँडचे नकली पत्रे विक्रीसाठी दुकानात ठेवल्‍या प्रकरणी वागदे...

महामार्गावर नडगिवे येथे दारू वाहतूक करणारा टेम्‍पो पलटी…

0
चालक फरार; ८ लाख ७८ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू... कणकवली,ता.०२: मुंबई गोवा महामार्गावरील नडगिवे बांबरवाडी येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा आयशर टेम्‍पो...

कणकवली तालुक्‍यातील घरफोडी प्रकरणी दोन महिलांना अटक…

0
कणकवली, ता.0२ : तालुक्‍यातील सांगवे शिवाजीनगर आणि हुंबरट येथील बंद बंगले फोडल्‍या प्रकरणी दोन महिलांना कणकवली पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या दोघींना न्यायालयात हजर केले...

मनोज जरांगे-पाटलांचे उपोषण अखेर मागे…

0
दोन महिन्याची मुदत; पुन्हा वेळ देणार नाही, सरकारला इशारा... मुंबई,ता.०२: राज्य सरकारला दोन महिन्याची मुदत देऊन मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेतले....

आरक्षणासाठी मराठा समाजातील एकोपा कायम टिकने महत्त्वाचे…

0
लखमराजे भोसले; कोलगाव येथे पुकारलेल्या आंदोलनाला दिली भेट... सावंतवाडी,ता.०२: आरक्षणासाठी मराठा समाजातील एकोपा कायम टिकने महत्त्वाचे आहे, असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी...

आरक्षणासाठी वेंगुर्ला मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन…

0
 वेंगुर्ला,ता.०२: कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे, अशी मागणी आज वेंगुर्ला मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार...

महिलांचे फोटो काढल्या प्रकरणी कसालातील एकावर गुन्हा दाखल…

0
ओरोस,ता.०२: महिलांचे फोटो काढल्या प्रकरणी कसाल येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार लक्ष्मण वनकर (वय५०, रा. गांगोची राई) असे त्याचे नाव आहे....

गवाणकर महाविद्यालयात संगोपन परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रम…

0
सावंतवाडी,ता.०२: येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या वतीने संगोपन परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई...

जरांगेंच्या उपोषणाला बांदा मराठा समाजाचा पाठिंबा…

0
बैठकीत निर्णय; सावंतवाडी तहसीलदारांना उद्या निवेदन देणार... बांदा,ता.०२: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत...

जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी वसाहतींचा दर्जा सुधारा…

0
मनसेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी; तात्काळ उपययोजना करण्याच्या सुचना... सिंधुदुर्गनगरी,ता.०२: जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या वसाहती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राहणार्‍या संबंधित कर्मचार्‍यांसमवेत त्यांच्या...