Tuesday, December 10, 2024
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Nov 3, 2023

सावंतवाडीच्या अग्नीशमन केंद्राचे काम लवकरच सुरू होणार…

मुख्याधिकाऱ्यांचा दुजोरा; पालिकेच्या शेजारील जागी होणार बांधकाम... सावंतवाडी,ता.०३: येथील नगरपालिकेच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या अत्याधुनिक अग्निशमन इमारतीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या...

किनारपट्टीवरील ‘त्या’ बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार…

बाबा परब; निलेश राणेंची पालकमंत्री, प्रशासनाची चर्चा... मालवण,ता.३: मालवण किनारपट्टीवरील दांडी, गवंडीवाडा, बाजारपेठ येथील काही बांधकामे अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्याची कार्यवाही महसूल प्रशासनाने केली...

नौदल दिनाच्या रंगीत तालीमसाठी ५ नोव्हेंबरला तारकर्ली समुद्रात बोया बसविणार…

एस. एस. अलगिरी ; बोयांपासून मच्छिमारांनी दूर नौका न्याव्यात... मालवण, ता. ३ : नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल मार्फत रंगीत तालीम करण्यासाठी तारकर्ली समोरील समुद्रात...

किल्ले सिंधुदुर्गवरील कामाची वैभव नाईक यांच्याकडून पाहणी…

शासकीय विश्रामगृह नूतनीकरणाचीही पाहणी ; आवश्यक कार्यवाहीच्या सूचना... मालवण, ता. ३ : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर या शिवराजेश्वर...

सावंतवाडीत ८ तारखेला मराठा समाजाची मोटार सायकल रॅली…

सावंतवाडी,ता.०३: मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी मराठा समाजाच्यावतीने ८ तारखेला शहरात मोटरसायकल रॅली काढण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रॅलीला जास्तीत...

शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदीपर्यंतचा रस्ता खड्डेमय…

गौरांग शेर्लेकर; रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी... बांदा,ता.०३: शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी...

मडूरेत २ कोटींचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा होणार…

अधिकाऱ्यांकडून पाहणी; तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना... बांदा,ता.०३: मडुरा - सातोसे सीमेवरील नदीपात्रात लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे २ कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीचा सिमेंट बंधारा होणार...

दशावतारातील सहाय्यक कलाकारांचा सन्मान…

भरड दत्तमंदिरचा उपक्रम ; किरण वाळके यांच्या हस्ते सत्कार... मालवण, ता. ०३ : दशावतार नाटकात सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या कलाकारांचा शहरातील भरड येथील दत्त मंदिरच्या...

जनरेटरची सुविधा नसल्यामुळे माडखोल गाव “नॉटरिचेबल”…

ग्रामस्थांची नाराजी; तात्काळ योग्य ती कार्यवाही करा, बीएसएनएल अधिकार्‍यांकडे मागणी. सावंतवाडी,ता.०३: माडखोल गावाला मोबाईल सेवा देणार्‍या बीएसएनएल टॉवरला जनरेटरची सुविधा नसल्यामुळे लाईट गेल्यानंतर गाव "नॉटरिचेबल"...

दारू बाळगल्या प्रकरणी डिगस येथे एक ताब्यात…

एक्साईजची कारवाई; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त... बांदा,ता.०३: विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्या प्रकरणी डिगस येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे....
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.