Daily Archives: November 5, 2023

जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ७०.१३ टक्के मतदान…

0
ओरोस,ता.०५:जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७०.१३ टक्के मतदान झाले. २८ हजार ८९९ पैकी २० हजार २६५ मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान, शांततेत मतदान पार...

बांद्याच्या वैष्णवी कल्याणकरचा सर्वोत्कृष्ट स्त्री व्यक्तीरेखा पुरस्काराने सन्मान…

0
बांदा,ता. ०५: येथील गावची सुकन्या तथा अल्पवाधितच अभिनय क्षेत्रात ठसा उमटविणारी युवा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिला झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री या पुरस्काराने सन्मानित...

रवळनाथ दुग्ध व्यवसाय संस्थेचे नाव जिल्ह्यात व्हावे…

0
भालचंद्र साठे; भुईबावडातील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड... वैभवाडी,ता.०५: शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. या दुग्धव्यवसायाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती केली...

वारसा पद्धतीने पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा…

0
गोविंद वाडकरांसह कर्मचाऱ्यांची मागणी; शिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन... सावंतवाडी,ता.०५: वारसा पद्धतीने पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, त्यासाठी लाड आणि पागे समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात...

अजितदादांचे वय लहान, त्यांना पुढच्या काळात संधी…

0
दीपक केसरकर; आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढणार... सावंतवाडी,ता.०५: आगामी काळात होणाऱ्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. तुर्तास अजितदादांचं वय लहान...

पारंपरिक मच्छीमारांनी “रापण” व्यवसाय टिकवला हे कौतुकास्पद…

0
संतोष लब्दे; पर्यटनाच्या माध्यमातून कुणकेश्वरचा विकास साधावा...देवगड,ता.०५: पर्ससीन ट्रॉलरच्या काळात सुद्धा पारंपारिक मच्छीमाराने रापण व्यवसाय टिकवला हे कौतुकास्पद आहे. मात्र याची ओळख नव्या पिढीला...

“कुणबी” नोंद शोधण्यासाठी महसूल विभाग कामाला…

0
सुट्टीच्या दिवशी शोध मोहिम; ४० हून अधिक कर्मचाऱ्यांची हजेरी... सावंतवाडी,ता.०५: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिल्यानंतर "कुणबी" नोंद...

पदवीधर मतदार संघाची नोंदणी उद्यापर्यंत सुरू राहणार…

0
श्रीधर पाटील; तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू... सावंतवाडी,ता.०५: कोकण विभागीय पदवीधर मतदार संघाच्या नोंदणीचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सुट्टी असताना देखील नोंदणी प्रक्रिया...

कुडाळातील “एव्हरशाईन स्टे” प्रकल्पाचा उद्या शुभारंभ…

0
कुडाळ,ता.०५: शहरात आधुनिक सोईंनी युक्त असे नव्याने सुरू होणार्‍या "एव्हरशाईन स्टे" या प्रकल्पाचा शुभारंभ उद्या सोमवार ता. ६ ला युनियन बँक कुडाळ शाखेचे अधिकारी...

साळेल येथील ओहळात आढळली पाच फूटी मगर…

0
मालवण,ता.०५: साळेल येथील काही युवक काल रात्री खेकडे पकडण्यासाठी साळेल वरचीवाडी येथील तळीचा ओहळ गणेश विसर्जन ठिकाणी गेले असता वहाळाच्या ओढ्यात त्यांना साधारण पाच...