Daily Archives: November 7, 2023

कोकणातील शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी “सुपर अभिनव” काम करेल…

0
अमोल पाटील; सावंतवाडीतील अ‍कॅडमीचा राजे खेमसावंतांच्या हस्ते शुभारंभ... सावंतवाडी,ता.०७: कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात दहावी पर्यंत गुणांचा टक्का राखला जातो. परंतु त्यानंतर मात्र पुढील परिक्षात किंवा...

मालवणात उद्यापासून बबन रेडकर जीवनगौरव क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

0
मालवण, ता. ७ : मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बबन रेडकर जीवन गौरव टी- ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर या...

विजेचा शॉक लागल्यामुळे खाकशीत युवकाचा मृत्यू…

0
देवगड,ता.०७: काम करीत असताना विजेचा शॉक लागल्यामुळे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास खाकशी येथे घडली. अभिजीत...

“त्या” विक्रेत्यांना अखेर जागेत बसण्याची पालिकेची मुभा….

0
सावंतवाडी,ता.०७: भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणेंनी सुचना दिल्यानंतर बाजारपेठेतील पार्किंगच्या जागेत विक्रेत्यांना बसण्यास मुभा देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे...

सुधारितपद व वेतन श्रेणीसाठी शिक्षक समितीचे धरणे…

0
जिल्हापरिषदे समोर आंदोलन; शिक्षण विभागाविरोधात हलगर्जीचा आरोप ... सिंधुदुर्गनगरी,ता.०७: जिल्ह्यातील वेतनश्रेणीस पात्र असलेल्या ७८ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सुधारित पद व वेतन श्रेणी द्यावी. या मागणीसाठी...

सिंधुदुर्ग कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने उद्या मोर्चा…

0
ओरोस,ता.०७: राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब धडक मोर्चा आयोजित करण्यात आला...

अज्ञाताकडुन सावंतवाडीतील महिलेची २१ हजाराची ऑनलाईन फसवणूक…

0
पोलिसात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्राद्वारे युपीआय आयडी काढल्याचा संशय... सावंतवाडी,ता.०७: बनावट कागदपत्राच्या आधारे युपीआय आयडी वापरुन अज्ञाताकडुन सावंतवाडीतील महिलेची २१ हजाराची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली...

वीज ग्राहकांच्या तक्रारी गांर्भीयाने घ्या, चांगली सेवा द्या…

0
वीज ग्राहक संघटनेची मागणी; जनसंपर्क अधिकार्‍यांसमोर वाचला तक्रारीचा पाढा... कुडाळ,ता.०७: जिल्ह्यात महावितरणकडून कोणतीही पुर्वकल्पना न देता खंडीत करण्यात येणारा वीज पुरवठा, ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी याकडे...

बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन…

0
बांदा,ता.०७: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठान व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन...

बांदा केंद्रशाळेत आयोजित आकाशकंदील स्पर्धेत सिमरन बांदेकर प्रथम…

0
बांदा,ता.०७: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे लहान मुलांसाठी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल १०० मुलांनी भाग घेत स्पर्धा...