Daily Archives: November 8, 2023

गावराई येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०८: मालवण तालुक्यातील हेदुळ येथून चंदगडकडे जाणारा ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई देऊळवाडी येथील वळणावर आज सकाळच्या सुमारास पलटी झाला. भरधाव वेगाने रस्त्याच्या...

वेंगुर्लेतील बी.के कॉलेजच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

0
वेंगुर्ले,ता.०८: कोल्हापूर येथे झालेल्या शालेय रायफल शुटिंग विभागीय स्पर्धेत बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरीय...

सुरक्षा रक्षकाला मारहाण, दोघांविरोधात गुन्हा दाखल…

0
सावंतवाडी ता.०८: कुटीर रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात साईराज सुभेदार व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सुरक्षारक्षक प्रशांत...

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा…

0
श्वेता कोरगावकर; सिंधुदुर्ग भाजपकडून "त्या" वक्तव्याचा निषेध... बांदा,ता.०८: महिलांच्या विरोधात असभ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचा बापर्डेत मृत्यू …

0
देवगड,ता.०८: मासे पकडण्यासाठी गेलेल्या बापर्डे सडेवाडी येथील एकाचा तलावात मृतदेह आढळून आला. सखाराम वाघू झोरे ( वय ४५ ) असे त्यांचे नाव आहे. ही...

आगामी काळात होणार्‍या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडुन सोशल मीडिया “स्ट्राँग”…

0
सावंतवाडीपासून कार्यशाळेला सुरुवात; सरकारच्या योजना, पक्षाची भूमिका पोहोचविणार... सावंतवाडी,ता.०८: शिवसेनेचे राज्यव्यापी सोशल मीडिया कार्यकर्ता शिबिर नुकतेच सावंतवाडीत पार पडले. यावेळी आगामी काळात होणार्‍या निवडणूका लक्षात...

देवगडात मुसळधार पाऊस, गडगडाटामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे सव्वा लाखाचे नुकसान…

0
देवगड,ता.०८: तालुक्यात मध्यरात्री गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे आनंदवाडी येथील घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. कमलाकर मुणगेकर आणि हरिश्चंद्र मुणगेकर असे नुकसान...

मांजराच्या खवल्यांची तस्करी केल्या प्रकरणी दोघे ताब्यात…

0
सावंतवाडी वनविभागाची कारवाई; दोन दुचाकीसह दोन किलो खवले जप्त... सावंतवाडी,ता.०८: खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज...

एस.टी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे खडवीत अपघात…

0
दोन शाळकरी मुले जखमी; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही... देवगड,ता.०८: एस. टी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे खडवी येथे अपघात झाला. यात दोन शाळकरी मुले जखमी...

आर सी रेगे ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थी दिन साजरा…

0
वेंगुर्ले, ता. ८ : समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने आर. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ला येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे...