Daily Archives: November 11, 2023

चलवादीच्या पुढाकाराने काजरेकर पाणंदीत काँक्रिटीकरण… 

0
स्वखर्चातून केले काम; नागरिकांतून समाधानाचे वातावरण... सावंतवाडी,ता.११: येथील बाहेरचावाडा-काजरेकर पाणंद या परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटकरणाचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी यांनी स्वखर्चातून केले. त्या ठिकाणी रस्ता...

शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते सावंतवाडीत “हायमास्टचे” लोकार्पण…

0
सावंतवाडी,ता.११: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शहरातील "सौर ऊर्जा हायमास्टचे" लोकार्पण करण्यात आले. माठेवाडा व जुनाबाजार परिसरात हे "हायमास्ट" बसविण्यात आल्याने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर...

सावंतवाडी स्वराज्याच्या दैवताला अनोख्या पद्धतीने नमन…

0
मोती तलावाकाठी लावले दिवे; युवराज लखमराजेंच्या हस्ते शुभारंभ... सावंतवाडी,ता.११: येथील मराठा समाजाच्या वतीने एक दिवस स्वराज्याच्या दैवतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत...

पुण्यातील नागरिकाच्या हरवलेल्या फोनचा पोलिसांकडून यशस्वी शोध…

0
सीईआर पोर्टल माध्यमाचा वापर; आतापर्यंत सात फोनचा यशस्वी शोध... मालवण,ता.११: पुणे येथील सूर्यकांत शिवराम वराडकर यांचा हरविलेला मोबाईल फोन येथील पोलिसांनी सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून...

दिवा लावून सावंतवाडीत शहीद सैनिकांना अनोखी श्रध्दांजली…

0
अखिल भारतीय पुर्वसैनिक सेवा परिषदेचे आयोजन; माजी सैनिकांसह नागरिकांचा सहभाग सावंतवाडी,ता.११: माजी सैनिकांच्या माध्यमातून आज सावंतवाडीत शहीद झालेल्या सैनिकांना आज अनोख्या पध्दतीने मानवंदना देण्यात आली....

ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वानंदी सावंतला सुवर्णपदक..

0
मसुरे, ता. ११ : सिंधू कन्या मूळ तळेरे आणि मसुरे गडगेरावाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सोळा वर्षाखालील तामिळनाडू कोइंबतूर येथील...

जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका…

0
आचरा,ता.११: तोंडवळी येथे खवले मांजर जाळ्यात अडकल्याची खबर मिळताच वनविभाग कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात खवले मांजराला ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात...

तारकर्ली समुद्रात बुडालेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला…

0
मालवण,ता.११: तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या मुरगूड, कागल येथील आदित्य पांडुरंग पाटील या युवकाचा मृतदेह आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान घटना घडलेल्या ठिकाणीच स्थानिकांना...

वेंगुर्लेतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला…

0
निधी कमी पडू देणार नाही; दीपक केसरकरांकडून आश्वासन... सावंतवाडी,ता.११: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या वेंगुर्लेतील शिंदे सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज मंत्री दीपक केसरकर यांची...

चंदगड येथील विवाहिता सांगेली येथून बेपत्ता…

0
सावंतवाडी,ता.११: चंदगड रोहिदास नगर हरिजन वाडी येथील विवाहित महिला सांगेली येथून बेपत्ता झाली आहे. सोनाली बाळू नांगरे ( वय ३७ ) असे तीचे नाव...