Daily Archives: November 13, 2023

“छर्रा” मारून जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल…

0
तळवडेतील घटना; माकडाला एअरगनने मारताना प्रकार घडल्याचे म्हणणे... सावंतवाडी,ता.१३: एअरगनचा छर्रा मारून एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तळवडे येथील अंकुश सिताराम लोके (वय २४, रा. तळवडे-लोकेवाडी)...

कणकवली-नारकरवाडी एसटी बस वेळेत न सुटल्‍यास धरणे आंदोलन…

0
करंजे ग्रामस्थांचा इशारा; कणकवली आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन... कणकवली,ता.१३: कणकवली आगारातून नियमित सकाळ व सायंकाळच्या सत्रात सुटणारी कणकवली करंजे-नारकरवाडी ही एसटी बस गेल्या काही दिवसांपासून...

मुदत संपल्यानंतर सुद्धा सोनुर्लीत दगडाच्या खाणी सुरू…

0
तात्काळ सखोल चौकशी करा, अन्यथा आंदोलन करणार ; महेश पांचाळ... सावंतवाडी,ता.१३: परवानगीची मुदत संपल्यानंतर सुद्धा सोनुर्ली येथे दगडाच्या खाणी सुरू आहेत. त्यावर सुरुंग स्फोट केले...

दुचाकीवरून कोसळल्यामुळे विजापूर येथील महिलेचा मृत्यू…

0
मळगाव येथील घटना; मिरज येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली... सावंतवाडी,ता.१३: स्पीड ब्रेकर वरून जात असताना दुचाकीवरून कोसळल्यामुळे विजापूर येथील महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ताराबाई किसन...

दशावतार यशवंत तेंडुलकर यांचा शिवसेनेकडून सन्मान…

0
कुडाळ,ता.१३: राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ दशावतार यशवंत तेंडुलकर यांचा आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. नुकताच त्यांना हा...

संजय भोगटे यांचा ठाकरे सेनेला “जय महाराष्ट्र”…

0
सर्व पदांचा राजीनामा; पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर... कुडाळ,ता.१३: ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र केला. आज येथे तडकाफडकी...

सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या आवारात आता २४ तास “पोलीस”…

0
डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय; राजू मसुरकर यांची माहिती... सावंतवाडी,ता.१३: रुग्णालयाच्या आवारात होणारे अनुचित प्रकार लक्षात घेता त्या ठिकाणी कायमचा "पोलीस" देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस...

बंदुकीचा “छर्रा” लागून तळवडे येथे एक जखमी…

0
नेमके कारण अस्पष्ट; अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळीत हलविले... सावंतवाडी,ता.१३: बंदुकीचा "छर्रा" लागून तळवडे येथे एक जण जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास...

सावंतवाडीच्या “एस. एस. मोबाईल” मध्ये एप्पलचा “डेमो काउंटर”…

0
ग्राहकांच्या हस्ते शुभारंभ; आय फोन, वॉच, पॅड, हाताळण्याची मिळणार संधी... सावंतवाडी,ता.१३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सावंतवाडीच्या "एस. एस. मोबाईलला" एप्पल "डेमो कांउटर" उपलब्ध करून देण्यात आला...