Daily Archives: November 15, 2023

शिरोड्यातील मच्छीमाराच्या मदतीसाठी विशाल परब धावले…

0
आग लागल्याने झाले होते जाळ्याचे नुकसान; ग्रामस्थातून समाधान... वेंगुर्ले,ता.१५: शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण परब यांना आज भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक...

सातार्डा उत्तम स्टीलच्या जागेत दुसरा एखादा प्रकल्प…

0
दीपक केसरकर; आरोस-दांडेली येथे "दिपावली शो टाईम"चे उद्घाटन... सावंतवाडी,ता.१५: सातार्डा उत्तम स्टीलच्या जागेत दुसरा एखादा प्रकल्प येऊ शकतो का? याबाबत आमचा विचार सुरू आहे. त्यासाठी...

भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांचा १७ तारखेला सावंतवाडीत सन्मान…

0
सावंतवाडी,ता.१५: येथील विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा १७ तारखेला सावंतवाडी येथे कार्यरत होणार आहे. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत...

दीपक केसरकर विरोधी “ते” बॅनर अखेर हटविले…

0
राजकीय वातावरण तंग; तक्रारीनंतर दोडामार्ग पोलिसांची कारवाई... दोडामार्ग,ता.१५: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दोडामार्ग मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले "ते" आक्षेपार्ह बॅनर अखेर पोलिसांकडून...

धूम बाईक स्वरांना सावंतवाडी पोलिसांचा दणका…

0
३ गाड्या जप्त; ५ जणांवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई... सावंतवाडी,ता.१५: दिपावलीच्या पार्श्वभूमीवर मोती तलावाच्या परिसरात भरधाव वेगाने गाड्या हाकणाऱ्या ५ धूम बाईक स्वारांना सावंतवाडी पोलिसांनी दणका...

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबरला “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा…

0
वैभववाडी,ता.१५: "राष्ट्रीय ग्राहक दिना" निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने २४ डिसेंबरला "जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३" चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला...

ओटवणेतील “दीपावली शो टाईम” चे उत्साहात उद्घाटन…

0
सावंतवाडी,ता.१५: गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाचे सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उपक्रम कौतुकास्पद आहे. या मंडळाने विद्यार्थ्यांसह नवोदित कलाकारांच्या उपजत कलागुणांना दीपावली शो...

झोळंबे येथे २६ तारखेला खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.१५: झोळंबे येथील भजन प्रेमी, महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता झोळंबे प्राथमिक शाळेच्या रंगमंच्यावर खुल्या फुगडी स्पर्धेचे...

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत १८ ला दिपोत्सव….

0
कणकवली, ता. १५ : श्री देव गांगेश्वर मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त शनिवारी १८ ला`दिपोत्सव २०२३’होणार आहे. यानिमित्त पाककला स्पर्धा (तांदळापासून केलेले पारंपारिक पदार्थ) व जिल्हास्तरीय रेकॉर्ड...

सावंतवाडीतील ९० टक्के शेतकरी फळपीक विम्या पासून वंचित…

0
स्थानिक आमदार मंत्री झोपले आहेत का?; रुपेश राऊळ यांची टीका... सावंतवाडी,ता.१५: शासनाकडून मिळालेल्या शेतकरी फळ विमा योजने पासून सावंतवाडी तालुक्यातील तब्बल ९० टक्के शेतकरी वंचित...