Daily Archives: November 16, 2023

नेमळे येथे पोलिसांच्या गाडीला अपघात, एकावर गुन्हा दाखल…

0
सावंतवाडी,ता.१६: नेमळे बॉक्सवेल येथे बायपास मार्गांवर एकामागून एक अशा येणाऱ्या तीन वाहनांमध्ये ठोकर होऊन विचित्र अपघात झाला. यात पोलिसांच्या ताफ्यातील स्कोर्पिओ कार ला धडक...

अँड. असिम सरोदे १८ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात…

0
कुडाळ,ता.१६: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असिम सरोदे हे १८ तारखेला सिंधुदुर्गात येणार आहेत. यावेळी कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांशी, पत्रकार...

सावंतवाडीतील सन्मान हॉटेलचे मालक अर्जुन पाटील यांचे निधन…

0
सावंतवाडी,ता.१६: येथील बाजारपेठेतील हॉटेल सन्मानचे मालक अर्जुन दत्तू पाटील (वय ७९, रा. माठेवाडा) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डंपर व्यावसायिक प्रकाश पाटील व प्रदिप...

सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी संघटनेची सर्वसाधारण सभा १८ नोव्हेंबरला…

0
मालवण,ता.१६: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा १८ नोव्हेंबरला दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत कुडाळ...

जामसंडे येथे १९ नोव्हेंबरला एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा…

0
"अश्वमेध" करियर अकॅडमीच्या वतीने १९ नोव्हेंबरला एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबीर जामसंडे येथील श्रीराम गोगटे माध्यमिक विद्यामंदिरात...

ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डेत टेम्पोचा अपघात…

0
सुदैवाने कोणीही जखमी नाही; गाडीसह दुधाचे मोठे नुकसान... बांदा,ता.१६: दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डे फकीरफाटा येथे अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही दुखापत...

कुडाळ येथील युवकांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश….

0
कुडाळ,ता.१६: शहरातील युवकांनी आज जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या माध्यमातून तुमचा यथोचित सन्मान राखला जाईल. संघटना...

ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सावंतवाडीची प्रिया देसाई प्रथम…

0
सावंतवाडी,ता.१६: शिक्षक ध्येय महाराष्ट्र आणि आगरकर विद्या भवन वर्धा यांच्या संयुक्त विद्यालय राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सावंतवाडीच्या प्रिया देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे....

नाथ पै नगर येथे डास प्रतिबंधक फवारणी उपक्रमाचा शुभारंभ…

0
कणकवली,ता.१६: शहरातील नाथ पै नगर येथे डास प्रतिबंधक फवारणी उपक्रमाचा शुभारंभ ज्‍येष्‍ठ नागरिक अशोक राणे यांनी केला. मलेरिया, डेंग्‍यू आदींचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी...