Daily Archives: November 17, 2023

बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा, टर्मिनस प्रश्न मार्गी लावा…

0
मिहीर मठकर; अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इशारा... सावंतवाडी,ता.१७: कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व गाड्यांना पुन्हा सावंतवाडीत थांबा देण्यात यावा, तसेच रखडलेल्या रेल्वे...

कोनाळकट्ट्यात गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार…

0
दोडामार्ग,ता.१७: कोनाळकट्टा येथील नवहौशी ठाकर समाज कला-क्रिडा मंडळ व माऊली बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दिपावलीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी, समाजातील पदोन्नती झालेले सरकारी कर्मचारी...

अपघात रोखण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन…

0
अबिद नाईकांचा महामार्ग विभागाला इशारा; कार्यवाही न झाल्‍यास महामार्ग रोखणार... कणकवली,ता.१७: महामार्गावरील हळवल फाट्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. येत्या पंधरा दिवसात याबाबत...

बांदा मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ नोव्हेंबरला…

0
बांदा,ता.१७: येथील मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवार २१ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले आहे. या सभेत मराठा समाजाची...

मालवणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा…

0
मालवण, ता. १७ : येथील शिवसेना शाखेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेस...

आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गावरील प्रवास खड्ड्यातून…

0
पालकमंत्र्यासह शिक्षणमंत्र्यांचा दुर्लक्ष; ग्रामस्थ व प्रवाशातून नाराजी... सावंतवाडी,ता.१७: सावंतवाडी ते आंबोली मार्गावरील माडखोल येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गणपती बाप्पा आले, पाऊस गेला आणि...