Daily Archives: November 24, 2023

गटातटाच्या राजकारणाला कंटाळून शिंदे सेनेत प्रवेश…

0
रुपेश पावसकर; येणाऱ्या विधानसभेत वैभव नाईकांचा पराभव अटळ... कुडाळ,ता.२४: आमदार वैभव नाईक हे गटातटाचे राजकारण करत होते. त्यांच्या एककल्ली धोरणाला कंटाळून आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय...

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ‘नारायण राणेच’ …

0
विनायक राऊत ; नौदल दिनाच्या नियोजनाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप कुडाळ ता.२४: मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी नारायण राणेच आहेत,ज्याला श्रीगणेशा लिहिता येत नाही त्याच्या अध्यक्षतेखाली समिती...

अवकाळी पावसाचा फटका, ट्रान्सफार्मरने घेतला पेट…

0
सावंतवाडी रुग्णालय परिसरातील घटना; बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात यश... सावंतवाडी,ता.२४: येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रान्स्फॉर्मरने अचानक पेट घेतला. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. अखेर पालिकेच्या...

सावंतवाडीत मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी…

0
सावंतवाडी ता.२४:  शहरात आज सायंकाळी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने आपली हजेरी लावली. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान सायंकाळी आलेल्या...

दांडी ते किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी बोट सेवा बंदबाबत व्यावसायिक आक्रमक…

0
बंदर अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष ; उद्यापासून उपोषण छेडण्याचा इशारा... मालवण, ता. २४ : मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर (पद्मगड) ते सिंधुदुर्ग किल्ला अशी पर्यटकांची...

देवबाग बंधाऱ्याचे काम सुरू न केल्यास ग्रामस्थांसमवेत आंदोलन छेडू..

0
हरी खोबरेकर ; पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर... मालवण, ता. २४ : तालुक्यातील देवबाग येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही....

टोपीवाला हायस्कूल येथे २९, ३० नोव्हेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…

0
मालवण, ता. २४ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग, अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय...

उद्योग मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२४: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उद्या सकाळी ११.१५ वा. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथे...

जूनी इमारत पाडताना पाहून काही व्यापाऱ्यांचे डोळे पाणावले….

0
सावंतवाडी पालिकेच्या भाजी मार्केटचे काम युद्ध पातळीवर सुरू... सावंतवाडी,ता.२४: येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे काम काही दिवसातच सुरू करण्यात येणार...

कोकण रेल्वे आता राष्ट्रीय महामार्गाची कामे करणार…

0
दोघात सामंजस्य करार; अडचणीच्या भागात कामे करताना होणार फायदा... सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.२४: राष्ट्रीय महामार्गाचे काम आता कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत दुर्गम ठिकाणी...