Daily Archives: December 2, 2023

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १६ डिसेंबरला नृत्याविष्कार, स्पर्धेचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.०२: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने "लर्न अँड ग्रो" या शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून...

स्थानिक टेम्पो चालकांना डावलून परप्रांतीयांचे लाड नको…

0
आशिष सुभेदार; अन्यथा खळखट्याक आंदोलन करू, भाजपाला इशारा... सावंतवाडी,ता.०२: स्थानिक टेम्पो चालक मालकांना डावलून येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय मुकादमांच्या मागे भाजपाचे पदाधिकारी आहेत. मतावर...

“भावी आमदार” म्हणून अर्चना घारेंना झिरंगवाडी मित्र मंडळाकडून शुभेच्छा…

0
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलकडून वाढदिवस साजरा; चिमुकल्यांनी दिल्या शुभेच्छा... सावंतवाडी,ता.०२: राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे यांचा वाढदिवस सावंतवाडी झिरंगवाडी मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात...

माडखोलात रस्त्यावर टाकलेली माती अपघाताला देतेय निमंत्रण…

0
अपघात घडल्यास ग्रामपंचायत व ठेकेदार जबाबदार; स्वप्निल लातयेंचा इशारा... सावंतवाडी,ता.०२: माडखोल-बामणादेवी येथून जाणाऱ्या माडखोल ते आंबेगाव रस्त्याच्या दुतर्फा नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. मात्र त्या...

संजय राऊतांकडून ठाकरे, पवार घराण्यात काड्या घालण्याचे काम…

0
नितेश राणे; आमच्या नेत्याच्या विरोधात बोलणे टाळा, अन्यथा "वस्त्रहरण"... कणकवली,ता.०२: ठाकरे व पवार घराण्यात काड्या घालण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोललो...

नौसेना दिन कणकवली विधानसभा मतदार संघात दिसणार “लाईव्ह”…

0
१२ ठिकाणी स्क्रीनची सोय; आमदार नितेश राणे यांचा पुढाकार... कणकवली,ता.०२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मालवण येथे साजरा होणारा नौसेना दिन कणकवली मतदारसंघात स्क्रीनवरून दाखवण्यात...

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने ३ तारखेला आरोग्य तपासणी शिबीर…

0
सावंतवाडी,ता.०२: येथील पत्रकार संघाच्यावतीने ३ डिसेंबरला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी साडेदहा वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात येणार आहे....

तालुका वीज ग्राहक संघटनेची सावंतवाडीत बैठक…

0
वीज ग्राहक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा... सावंतवाडी,ता.०२: तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार...

नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ सुरु करा….

0
जावेद खतीब; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंतांना निवेदन... बांदा,ता.०२: बांदा-पत्रादेवी (जुना मुंबई-गोवा महामार्ग) रस्त्यावर सटमटवाडी बॉकसेल नजीक परंपरागत असलेला व नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ...

मिलाग्रीस हायस्कूलचे विभागीय कॅरम स्पर्धेत यश…

0
सावंतवाडी,ता. ०२: नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. अमुल्य घाडी तर...