Friday, December 13, 2024
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Dec 3, 2023

वेंगुर्लेत फटाके फोडून भाजपा कडून विजयाचा जल्लोष

 वेंगुर्ले ता.०३: भाजपाने मध्यप्रदेश,राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने आज सायंकाळी वेंगुर्ले येथे भाजपा तर्फे फटाके फोडून व मिठाई...

पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या तारकर्ली येथे नौदल दिन साजरा होणार…

कार्यप्रणाली प्रात्यक्षिके दाखवत पराक्रम, क्षमतेचे शक्ती प्रदर्शित; सोहळ्याची तयारी पूर्ण... मालवण, ता. ३ : भारतीय नौदल उद्या तारकर्ली येथे नौदल दिन साजरा करत आहे. भारतीय...

देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार…

नारायण राणेंचा विश्वास ; भाजपच्या विजयाचा मालवणात जल्लोष...मालवण, ता. ०३ : तीनही राज्यातील भाजपच्या विजयाचा जल्लोष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही दिसून येईल. विजय भाजपचाच होईल....

विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील…

दीपक केसरकर; चांद्रयान थ्री हा सेल्फी पॉईंट ठरला प्रदर्शनाचे आकर्षण... सावंतवाडी ता.०३: कलंबिस्त येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम स्तूत्य असून अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून...

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडीची अस्मि मांजरेकर प्रथम…

सावंतवाडी ता.०३:सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग सावंतवाडी तर्फे कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या...

मध्यप्रदेश राजस्थान मधील विजयानंतर बांद्यात फटाक्यांची आतिषबाजी…

बांदा ता.०३: मध्यप्रदेश, राजस्थान व छतीसगड या तीन राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर रविवारी बांदा कट्टाकॉर्नर चौकात भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी व...

निरवडेच्या प्रशांत भाईडकर याचा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सन्मान…

सावंतवाडी ता.०३: महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झालेल्या निरवडे येथील सुपुत्र प्रशांत भाईडकर यांचा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांने आपल्या जीवनात अधिकाधिक उंच...

सावंतवाडी पत्रकार संघाच्या आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

सावंतवाडी ता.०३: येथील पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे...

गाळेल येथील श्री सिद्धेश्वर व श्री देवी सातेरी माऊलीचा उद्या जत्रोत्सव…

बांदा, १४ : गाळेल येथील श्री सिद्धेश्वर व श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ता. ४ ला होत आहे. यावेळी सकाळी ओटी भरणे,...

भाजपचे तीन राज्यात यश, सावंतवाडीत फटाके वाजवून जल्लोष…

सावंतवाडी,ता.०३: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने आज फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.