Daily Archives: December 4, 2023

शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य प्रेरणा देणारे…

0
राजनाथ सिंह; नौदलाचे महत्त्व ओळखून नवा अध्याय निर्माण केला... मालवण,ता.०४: छत्रपती शिवाजी महाराज यांची सारे जीवन व कार्य आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे छत्रपतींनी दूरदृष्टी...

सिंधुदुर्ग किल्ला हा राष्ट्राची संपत्ती, अन् गौरवाचे प्रतीक…

0
एकनाथ शिंदे; नरेंद्र मोदी म्हणजे "मॅजिक", त्यांचे दुसरे नाव "गॅरंटी"... मालवण,ता.०४: शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा राष्ट्राची संपत्ती आहे, गौरवाचे प्रतीक आहे, भारतीय आरमाराचे...

मोदींचा पायगुण चांगला, जेथे जातील तेथे यश…

0
नारायण राणे; शिव पुतळ्याच्या अनावरणानंतर जिल्हा विकासाला फायदा... मालवण,ता.०४: मोदी जिथे जातील तिथे यश मिळवून येतात. त्यांचा पायगुण चांगला आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुका...

नौदलातील पदांना भारतीय नावे, तर गणवेशावर शिवमुद्रा…

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; सिंधुदुर्ग रत्नागिरीसह कोकणचा विकास करणार...  मालवण,ता.०४: नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार अशी घोषणा पंतप्रधान...

सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सूर्यकांत चव्हाण प्रथम…

0
बांदा,ता.०४: कलंबिस्त हायस्कूल येथे संपन्न झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर गटातून बांदा खेमराज हायस्कुलचे सूर्यकांत चव्हाण यांनी प्रायोगिक खेळणी या गटातून सलग...

निगुडे प्राथमिक शाळाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

0
बांदा,ता.०४: निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती दीपक अगरवाल...

बांदा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी अर्चना पांगम तर सचिवपदी अवंती पंडित…

0
बांदा,ता.०४: इनरव्हील क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी सौ. अर्चना पांगम तर सचिवपदी सौ. अवंती पंडित यांची निवड करण्यात आली आहे. क्लबच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…

0
राजकोट किल्ल्यावर मोदींसह मुख्यमंत्री व महनीय व्यक्तींची उपस्थिती... मालवण,ता.०४: नौसेना दिनानिमित्त साजरा होणाऱ्या भव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच...

भाजपसोबत युतीसाठी ठाकरेंच्या पायघड्या…

0
नितेश राणे; देशातील जनतेचा मोदींवरच विश्‍वास... कणकवली,ता.०४: देशभरात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच विश्‍वास कायम ठेवला आहे. त्‍यामुळेच तीन राज्‍यांच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपने पूर्णतः बहुमत...

निमित्त नौसेना दिनाचे, मालवण किनाऱ्यावर युवाईचा जल्लोष…

0
तिरंगा घेऊन अनोखे सेलिब्रेशन; "वंदे मातरम्,भारत माता की जय"च्या घोषणा... मालवण,ता.०४: नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी जिल्हाभरातील...