Daily Archives: December 5, 2023

राजेंद्र मुंबरकर यांना राज्यस्तरीय “प्रेरणा पुरस्कार” जाहीर…

0
कणकवली,ता.०५: महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभाग प्रमुख तथा गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना 'ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेंड सर्कल' हा 'राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार' जाहीर...

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या पाठीवर भाजपकडून कौतुकाची थाप…

0
ओरोस,ता.०५: मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या नौदल दिनाचा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा भाजपच्या शिष्टमंडळाने सन्मान केला. यावेळी योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे हा कार्यक्रम...

विद्यार्थी दशेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करा

0
ज्योती मेटे; मडुरा हायस्कूलमध्ये अप्पर निबंधकांची सदिच्छा भेटबांदा ता.०५: विद्यार्थी दशेमध्ये आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करा, विविध कौशल्य संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी...

आंब्रड सरमळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार…

0
ओरोस,ता.०५: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आंब्रड सरमळेवाडी येथे गाय ठार झाली. ही घटना आज सकाळी परिसरातील जंगलमय भागात उघडकीस आली. यात संबंधित गाईचे मालक दत्ताराम...

अर्चना घारेंच्या वाढदिवसानिमित्त साटेलीत “कृष्ण भोजन” नाट्यप्रयोग…

0
सावंतवाडी,ता.०५: राष्ट्रवादी कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्या "कृष्ण भोजन" या...

दांडेली शाळेच्या विद्यार्थ्यांना “कोकेडमा” या जपानी कलेची माहिती…

0
बांदा,ता.०५: डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा दांडेली येथे...

पोलीस पाटील अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्या…

0
संदेश सावंत; मनसेच्या माध्यमातून सावंतवाडी प्रांताधिकार्‍यांकडे मागणी... सावंतवाडी,ता.०५: पोलीस पाटील भरती अर्ज भरण्यासाठी संबंधित उमेदवारांना किमान ७ दिवसांची तरी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी...

राजवाडा परिसरातील “ती” धोकादायक झाडे अखेर तोडली…

0
.सावंतवाडी,ता.०५: येथील राजवाडा परिसरात असलेली धोकादायक झाडे अखेर तोडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात व्यवसाय करणारे टेम्पो चालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या...

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय कदम…

0
सावंतवाडी,ता.०५: येथील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी विजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर...

आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने १० डिसेंबरला जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.०५: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमन असोशिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीचा २० वा वर्धापन दिन १० डिसेंबरला होणार आहे. या निमित्त जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा...