Saturday, January 18, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Dec 7, 2023

राज्यात नव्याने ७५ नाट्यमंदिर उभारणार…

सुधीर मुनगंटीवार; ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उदघाटन... मालवण,ता.०७: राज्यातील हौशी व व्यावसायिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे....

विद्यार्थ्यात भावी वैज्ञानिक दंडलेत, त्यांच्या कलागुणांना वाव द्या…

सुभाष चौगुले; माणगावातील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात विज्ञान प्रदर्शन.... कुडाळ,ता.०७: भावी वैज्ञानिक हे आजच्या विद्यार्थ्यात दडलेले आहेत. या बाल वैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत...

अखेर परप्रांतीय मुकादमांची माघार, ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणार नाही…

टेम्पो चालक-मालकांच्या बैठकीत निर्णय; व्यावसायिक व इंजिनिअरांचा स्थानिकांना पाठिंबा... सावंतवाडी,ता.०७: परप्रांतीय मुकादमांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायात उतरणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे स्थानिक टेम्पो चालक-मालक आणि परप्रांतीय मुकादम...

तिलारी घाटात टेम्पोला अपघात, एक गंभीर…

 दोडामार्ग,ता.०७: टॉमेटोची वाहतूक करणार्‍या टेम्पोला तिलारी घाटात अपघात झाला. यात एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या...

पालिका कर्मचारी १४ तारखे पासून काळ्या फिती लावून काम करणार…

पोलिसांना निवेदन; कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप... सावंतवाडी,ता.०७: पालिका कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाकडुन दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे १४ तारखेपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय...

दुबईस्थित महिलेच्या घरात चोरी, साडेनऊ लाखाचे दागिने लंपास…

सातार्डा येथील घटना; भाच्यावर व्यक्त केला संशय, अज्ञातावर सावंतवाडीत गुन्हा दाखल... सावंतवाडी,ता.०७: दुबईस्थित असलेल्या सातार्डा येेथील एका महिलेच्या घरात घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. यात तब्बल...

रेशन दुकानावरील तांदूळ पोषणयुक्त, प्लास्टिक सदृश्य म्हणणे चुकीचे…

सावंतवाडीत महसुलचा खुलासा; लोकांच्या तक्रारीनंतर मनसेकडून प्रशासनाला विचारणा... सावंतवाडी,ता.०७: रेशन दुकानावर वाटप करण्यात येणारे तांदूळ हे प्लास्टिक सदृश्य असल्याचा आरोप करीत आज मनसेच्या पदाधिकार्‍यांनी महसुल...

सुट्टीच्या दिवशी सुध्दा कुटीर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होणार…

औषधे स्थानिक स्तरावर खरेदी करणार; अधिक्षकांच्या लेखी पत्रानंतर राष्ट्रवादीचे आंदोलन मागे... सावंतवाडी,ता.०७: सुट्टीच्या दिवशी कुटीर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन दिले जातील त्याच बरोबर औषध पुरवठा...

मालवणातील ‘त्या’ महिला खासगी सावकारांवर कारवाई करा…

प्रसाद करंदीकर; अन्यथा पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा... मालवण,ता.०७: मालवणातील काही महिलांनी मालवणातीलच दोन महिलांविरोधात सावकारी व्याजाच्या वसुलीबाबतच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. मात्र त्यावर...

शेतकरी विरोधी शासनाचा महाविकास आघाडी नेत्यांकडून आंदोलन…

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ; आंदोलनात वैभव नाईकांचा सहभाग... मालवण,ता.७: वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेत...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.