Daily Archives: December 8, 2023

वेंगुर्लेत शिवसेना व भाजप यांच्यात रंगला टाॅवरवरून “कलगीतुरा”…

0
खासदारांच्या आधी भाजप कडून भूमिपूजन; शिवसेना श्रेय घेत असल्याचा आरोप... वेंगुर्ले,ता.०८: तालुक्यात मंजुर झालेल्या बीएसएनएल टॉवर वरून ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला...

काकाचा खून केल्याप्रकरणी ओटवणेतील एकाला सश्रम कारावास…

0
ओरोस,ता.०८: काकाच्या डोक्यावर फावड्याने हल्ला करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओटवणे येथील शैलेश वसंत नाईक याला आज जिल्हा सत्र न्यायालय १० वर्षे सश्रम कारावास...

बांदेश्वर भूमिका पंचायतनचा दीपोत्सव १३ डिसेंबरला…

0
बांदा,ता.०८: श्री देव बांदेश्वर भूमिका पंचायतनचा भव्य दीपोत्सव कार्यक्रम बुधवार १३ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाट्न संपन्न होणार आहे....

बांदा मराठा समाजाच्या वतीने १० डिसेंबरला जाहीर सभेचे आयोजन…

0
बांदा,ता.०८: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला बळ देण्यासाठी तसेच मराठा समाज संघटना मजबूत करण्यासाठी बांदा येथे मराठा समाजाच्या वतीने...

बांदा येथील श्री देव रवळनाथाचा १९ तारखेला वार्षिक उत्सव…

0
बांदा,ता.०८: महाजन, काणेकर व मुंगी या घराण्यांचे देवस्थान असलेल्या श्री देव रवळनाथ, भवानी, ब्राम्हण प्रमुख पंचायतन देवस्थानचा वार्षिक उत्सव १९ ते २१ डिसेंबर या...

तहसीलदारांना शिवीगाळ, बाबूराव धुरीसह दोघांना दंड…

0
ओरोस,ता.०८: दोडामार्ग तत्कालीन तहसीलदार तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे यांना शिवीगाळ करीत वादविवाद केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी...

कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन गाड्यांमध्ये अपघात, पाच जण जखमी…

0
जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले ; पोलीस घटनास्थळी दाखल... मालवण,ता.८: कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात पाच जण जखमी...

मालवणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते सन्मान…

0
नौदल दिन, शिवपुतळा अनावरण सोहळ्याचे यशस्वी नियोजन ; अधिकाऱ्यांचे केले कौतुक... मालवण,ता.८: तारकर्ली किनारपट्टीवरील भारतीय नौसेना दिन सोहळा तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...

कणकवलीत एसटी प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण…..

0
आमदार नितेश राणेंचा निधी : मुंबईच्या धर्तीवर शेडची उभारणी...कणकवली, ता.०८ : आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली नरडवे तिठा या ठिकाणी एसटी...

नेमळे गावात आधुनिक सचिवालय उभारण्यासाठी निधी देणार…

0
विनायक राऊत; नेमळे-कुंभारवाडी रस्त्याचे खासदारांच्या हस्ते भूमिपुजन... सावंतवाडी,ता.०८: नेमळे गावात आगामी काळात आधुनिक सचिवालय उभारण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपण उपलब्ध करुन देवू, असे...