Daily Archives: December 9, 2023

वेंगुर्ला येथे २२ व २३ डिसेंबरला बालकुमार साहित्य संमेलन…

0
वेंगुर्ले,ता.०९: आनंद यात्री वाङ्मय मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ला येथे २२ व २३ डिसेंबरला बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान...

शहरवासीयांना अंधारात ठेवून विकास आराखड्याला मंजूरी…

0
सुशांत नाईक; नितेश राणेंनी आराखडा प्रसिद्ध करू न दिल्याचा आरोप... कणकवली, ता.९: शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मात्र जमिनीची दलाली करणारी काही मंडळी...

वैभववाडी येथील श्रद्धा पाटील यांचे निधन…

0
वैभववाडी,ता.०९: अनगरसिद्ध प्रसारक शिक्षण मंडळ सांगुळवाडीचे संचालक संदीप धोंडू पाटील यांच्या पत्नी श्रद्धा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर...

सामंत ट्रस्टच्या वतीने गरजू व्यक्तींना आर्थिक मदत…

0
सावंतवाडी,ता.०९: येथील सामंत ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना औषधोपचारासाठी डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते १० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. यात अनिता सावंत,...

जिल्ह्यातील नव्या दुचाकी चालकांना आता “ए.टी” सिरीज असलेला नंबर… 

0
बांदा,ता.०९: जिल्ह्यात आता नव्याने दुचाकी नोंदविणाऱ्या चालकांना "ए.टी" सिरीज असलेला नंबर मिळणार आहे. ज्यांना पसंतीची नोंदणी क्रमांक आवश्यक आहेत त्यांनी शुल्क भरून ते राखून...

अक्कलकोट येथे अशोक सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

0
मालवण,ता.०९: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा ६० वा वाढदिवस आज श्री क्षेत्र अक्कलकोट येथे उत्साहात साजरा करण्यात आला....

गळफास लावून सावंतवाडीत खेड येथील महिलेची आत्महत्या….

0
सावंतवाडी,ता.०९: रत्नागिरी-खेड येथील एका विवाहित महिलेने भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सबनीसवाडा येथे घडली. चैत्राली निलेश मेस्त्री...

अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला सामाजिक बांधिलकीचा आधार…

0
माठेवाडा येथील घटना; अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल.... सावंतवाडी,ता.०९: माठेवाडा आत्मेश्वर तळी परिसरात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या एका तरुणाला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात...

वैभववाडी येथील बॅडमिंटन स्पर्धेत वैष्णवी गायकवाड प्रथम…

0
वैभववाडी,ता.०९: आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत वैष्णवी गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला तर प्रज्ञा मंगेश कोलते, अपर्णा कोलते यांनी द्वितीय तर...

ओव्हरलोड तथा अवैध वाहतुकीच्या विरोधात मनविसे आक्रमक…

0
आरटीओ अधिकाऱ्यांना घेराव; तात्काळ कारवाई करू, शिष्टमंडळाला आश्वासन... सावंतवाडी,ता.०९: मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ओव्हरलोड तथा अवैद्य वाहतुकीच्या विरोधात आज मनविसेच्या शिष्टमंडळाने बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक...