Home 2024 February

Monthly Archives: February 2024

शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वराचा ३ मार्चला वर्धापन दिन..

0
वेंगुर्ले,ता.२९: शिरोडा- वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर मंदिराचा २१ वा वर्धापन दिन ३ मार्चला विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार...

“त्या” कर्मचाऱ्याला निलंबित करा… 

0
ग्रामस्थ व पालकांची मागणी; जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना पत्र... बांदा,ता.२९: येथील शासकीय आस्थापनेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करण्याऱ्या पुरुष कर्मचाऱ्याला पालक व ग्रामस्थांच्या रोषानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी...

पडवे-माजगाव येथील अग्निहोत्र कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
बांदा,ता.२९: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने पडवे माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने...

प्रत्येक ग्रामपंचायतीला समान विकास निधी मिळणार…

0
धोंडी चिंदरकर ; निलेश राणे हेच एकमेव उमेदवार, बाबा परब... मालवण, ता. २९ : भाजपने मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाची संपुर्ण जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे...

फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला त्रास देण्याचे काम…

0
मराठा समाज नेत्‍यांची भूमिका; नितेश राणे, नारायण राणे यांचीही भूमिका चुकीची... कणकवली, ता.२९ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला त्रास दिला जात आहे. मराठा...

निरवडे येथे साकव बांधणे कामाचे प्रथमेश तेलींच्या हस्ते भूमिपूजन…

0
सावंतवाडी,ता.२९: निरवडे पलतडवाडी जाणार्‍या साकव बांधणे कामाचे भूमिपूजन आज भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली आणि माजी सरपंच सदा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले....

…अन्यथा दीपक केसरकरांच्या घरासमोर आंदोलन करावे लागेल…

0
बबन साळगावकर; आंबोली घाटाच्या कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीची मागणी... सावंतवाडी,ता.२९: आंबोली घाट रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात योग्य ती चौकशी होवून कारवाई होत नसेल तर...

आमच्यापुढे शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पर्याय…

0
परशुराम उपरकर; अधिवेशन संपल्यानंतर पक्ष प्रवेश.. कणकवली,ता.२९: माझ्या सहित कार्यकर्त्यांना ठाकरे शिवसेना पक्षाकडून विचारणा करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही...

संकल्प फायनान्सच्या संचालकांना संतप्त ग्राहकांकडून मारहाण…

0
सावंतवाडीतील घटना; पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या करीत रास्ता रोको... सावंतवाडी,ता.२९: कमी व्याजदराने पैसे देतो असे सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे संकल्प फायनान्सच्या संचालकांना आज संतप्त...

विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध, अशा गोष्टींना थारा नाही…

0
आनंद शिरवलकर; संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी... कुडाळ,ता.२९: विद्यार्थ्याला वर्गात बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबण्यापर्यंत कृती करणार्‍या शिक्षकाला आम्ही कुडाळात आणि जिल्ह्यात थारा...