Daily Archives: February 1, 2024

सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणारे उध्दव ठाकरे सावंतवाडीत कार्यकर्त्याशी संवाद साधणार…

0
अरुण दुधवडकर; जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागताची तयारी... सावंतवाडी,ता.०१: सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणारे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे सावंतवाडीत येणार असून ते गांधी चौकात कार्यकर्त्याशी...

एसटीत चढणार्‍या चौकुळ येथील महिलेला सावंतवाडीत बसस्थानकावर लुटले…

0
तब्बल सव्वा लाखाचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... सावंतवाडी,ता.०१: एसटी बसमध्ये चढणार्‍या चौकुळ येथील एका महिलेला अज्ञात चोरट्याने दिवसा ढवळ्या लुटले....

मोबाईलचा शोध घेणाऱ्या प्रवीण वालावलकर यांचा अधिक्षकांकडून सन्मान…

0
सावंतवाडी,ता.०१: चोरीला गेलेले तब्बल १० मोबाईल हस्तगत करण्यास यश मिळणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण वालावलकर यांचा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यावतीने सन्मान करण्यात...

तळवडेत ३ फेब्रुवारीला वीज ग्राहक संघटनेची बैठक…

0
तळवडे सह आसपासच्या गावातील वीज ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन... सावंतवाडी,ता.०१: तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक येत्या ३ फेब्रुवारीला ग्रामपंचायत हॉल तळवडे येथे आयोजित करण्यात आली...

महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजमध्ये भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे यश…

0
सावंतवाडी,ता.०१: महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. कॉलेजचे...

वेळकाढू ग्रामसेवकांच्या विरोधात निरवडेतील महिलेचे उपोषण…

0
जिल्हाधिकाऱ्यांना इशारा; "बायोमेट्रिक" हजेरी बंधनकारक करण्याची मागणी... ओरोस,ता.०१: वेळेत कामावर न येणाऱ्या ग्रामसेवकांच्या विरोधात निरवडे येथील श्रीमती. गावडे यांनी ९ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण...

कार्यमुक्त केलेल्या अंगणवाडी मदतनीसांना तात्काळ कामावर घ्या..

0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी; जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन... सिंधुदुर्गनगरी,ता.०१: सेवेतून कार्यमुक्त केलेल्या सर्व अंगणवाडी मदतनिसांना तात्काळ कामावर हजर करून घ्या, या मागणीसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यानी...

झाराप कामळेवीर शाळेत आजी-माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

0
कुडाळ,ता.०१: झाराप कामळेवीर‌ येथील शाळेत वार्षिक आजी-माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम तेंडुलकर व दीपक गोवेकर...

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधावा…

0
लखमराजे भोसले; उड्डाण महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन... सावंतवाडी,ता.०१: विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला शैक्षणिक विकास साधला पाहिजे, इंटरनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही साधने...

नेमळे येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या बगळ्याला प्राणी मित्राकडून जीवदान…

0
सावंतवाडी,ता.०१: नेमळे येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बगळ्याला तेथिल प्राणी मित्र ओंकार गावडे यांने वनविभागाच्या हवाली केले, यावेळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याच्यावर पशुवैदयकीय दवाखान्यात उपचार...