Daily Archives: February 2, 2024

संशयावरून पतीने पत्नीवर “ॲसिड” सदृश्य पदार्थ फेकला…

0
चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत; कणकवली पोलिसात गुन्हा दाखल... कणकवली,ता.०२: संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर ॲसिड सदृश्य पदार्थ फेकल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना २७ तारखेला...

केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी कामाला लागा…

0
संजू परब; वेंगुर्लेत "गाव चलो" अभियानाला सुरवात, संयोजकपदी साईप्रसाद नाईक... वेंगुर्ले,ता.०२: आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणूकीत भाजपाला यश संपादन करुन द्यायचे आहे. त्यामुळे राज्य आणि...

सोळाव्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत श्रीनिका नागवेकर द्वितीय…

0
मालवण,ता.०२: एज्युस्मार्ट अक्टिव्हिटी सेंटर अबॅकस स्पर्धा परीक्षेचा सोळावा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पार पडला. या परीक्षेत ज्ञानदा ऍक्टिव्हिटी...

शासकीय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत पार्थ मेस्त्री राज्यात चतुर्थ…

0
मालवण, ता. ०२ : शासकीय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत येथील भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. प्रशालेचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री याने राज्यात...

कुंभार समाजाच्या तालुकाध्यक्षपदी प्रमोद भोगावकर, सचिवपदी संतोष गुडेकर…

0
मालवण,ता.२: तालुका कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर समाजाचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून प्रमोद भोगावकर तर सचिवपदी संतोष गुडेकर यांची...

काजूला हमी भाव मिळावा यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील बागायतदार आक्रमक….

0
१० तारखेला ठिकठिकाणी आंदोलन; बागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंतांचा इशारा... बांदा,ता.०२: काजूला राज्य शासनाकडुन हमी भाव न मिळाल्यामुळे कवडीमोलाने काजू विकण्याची पाळी संबंधित बागायतदारांवर आली...

सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची कुलाबा येथे बदली….

0
सावंतवाडी,ता.०२: येथील प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची कुलाबा येथे उपजिल्हाधिकारी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज प्राप्त झाले आहेत. मात्र याठिकाणी अद्याप पर्यंत कोणाला...

वेंगुर्ल्यात जागृती आयडॉल पुरस्कारांची घोषणा…

0
शाश्वत कला-क्रीडा महोत्सवात वितरण; नावारूपास आलेल्या व्यक्तिमत्त्वांची निवड... वेंगुर्ले,ता.०२: येथे ३ व ४ फेब्रुवारीला होणाऱ्या शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाचे औचित्य साधून जागृती आयडॉल पुरस्कारांची घोषणा...

उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न….

0
वेंगुर्ला,ता.०२: उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यावर्षी आदर्श विद्यार्थीनी म्हणून श्रुती श्रीधर शेवडे आणि आदर्श विद्यार्थी म्हणून दिपेश जयराम...

बांदा नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे लोकप्रतिनिधींकडून स्वागत…

0
बांदा,ता.०२: येथील पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडगे व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झंझुर्णे यांचे बांदा पंचक्रोशीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी...