Thursday, October 10, 2024
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Feb 4, 2024

सिंधुदुर्गातील गुंडगिरी गाडली, आता महाराष्ट्रातील गाडूया…

उध्दव ठाकरेंचे आवाहन; माझ्याकडे असलेली माणसे निष्ठावंत, भाडोत्री नाहीत...कुडाळ,ता.०४: सिंधुदुर्गात गुंडगिरी करणाऱ्यांना येथील जनतेने गाडले आता अशाच प्रकारे राज्यात चाललेली गुंडगिरी गाडूया, असे आवाहन...

राणेंनी सिंधुदुर्गात किती प्रकल्‍प आणले…?

विनायक राऊत ; कणकवलीचा टिल्ल्या फक्‍त भुंकण्यासाठी... कणकवली, ता.०४ :  येथील जनसंवाद यात्रेतील उद्धव ठाकरे यांच्या सभेत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली....

इथले प्रकल्‍प गुजरातला पळविण्यासाठी मोदींचे महाराष्‍ट्र दौरे…

उद्धव ठाकरे यांची टीका; हिंमत असेल तपास यंत्रणा बाजूला ठेवून लढा... कणकवली, ता.०४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्‍याने महाराष्‍ट्र दौऱ्यावर येत आहेत....

सावंतवाडी येथे ६ ते १० फेब्रुवारीला “महासंस्कृती” महोत्सव…

पर्यटन विभागाचे आयोजन; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन... सावंतवाडी,ता.०४: शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून सावंतवाडीत ६ ते १० फेब्रुवारी या काळात “महासंस्कृती” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे....

कांदळगावात उद्या श्री देव रामेश्वर मंदिर सुवर्ण कलशाचा वर्धापन दिन…

मालवण,ता.०४: कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर सुवर्ण कलशाचा २२ वर्धापन दिन सोहळा ५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यात सकाळी ८ वाजता...

इन्सुली येथे तरुणाची घरातच गळफास घेवून आत्महत्या…

बांदा,ता.०४: इन्सुली कुडवटेंब येथील संदेश एकनाथ कळंगुटकर (वय ३४) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घरात कोणी नसल्याचे पाहून रविवारी दुपारी...

मालवण तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर….

पराडकर, पेडणेकर, हिंदळेकर, परब, कांबळी यांचा समावेश ; १५ फेब्रुवारीला वितरण... मालवण, ता. ४ : तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न...

भरधाव डंपरने वृद्धाचा चिरडले, जागीच मृत्यू…

मालवण देऊळवाडा येथील घटना; अपघातानंतर स्थानिकानी डंपर रोखले.. मालवण,ता.०४: मालवण कुंभारमाठहुन शहराच्या दिशेने भरधाव येणाऱ्या डंपरने पायी चालत जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची घटना आज सायंकाळी देऊळवाडा...

शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय हे लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार…

उद्धव ठाकरे ; वैभव नाईक यांचे स्टेजवर बोलवून घेत कौतुक...मालवण, ता. ४ : मुख्यमंत्री बनायचे माझे तेव्हाही स्वप्न नव्हते आता मात्र गद्दारांच्या नाकावर टिचून...

समाजाच्या विकासामध्ये पत्रकारांची भूमिका महत्‍वाची…

किशोर तावडे; कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम... कणकवली,ता.०४: समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये पत्रकारांची भूमिका खूप महत्‍वाची आहे. समाजाला दिशा देण्याचे काम इथले पत्रकार करत...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.