Daily Archives: February 5, 2024

बाबुराव धुरींना सावंतवाडीतून शिवसेनेचे तिकीट द्या…

0
राष्ट्रवादीच्या दीपक जाधवांची मागणी; उद्धव ठाकरेंना दिले निवेदन... दोडामार्ग,ता.०५: तालुक्यात सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे बाबुराव धुरी यांना ठाकरे शिवसेनेतून सावंतवाडी विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी...

अयोध्येत जाणाऱ्या राम भक्तांसाठी भाजपकडून विशेष गाडी…

0
जास्तीत-जास्त लोकांनी दर्शनासाठी जा; राजन तेलींचे आवाहन... सावंतवाडी,ता.०५: अयोध्या येथे जाण्यास इच्छुक असलेल्या सावंतवाडीतील २५९ राम भक्तांसाठी भाजपच्या माध्यमातून ट्रेनची सोय केली आहे. जे भक्त...

मसुरेत बंदूक दाखवून मारण्याची धमकी…

0
संशयिता विरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरु... मालवण,ता.०५: जमीन जागेच्या वादातून मसुरे देऊळवाडा येथील महेश बागवे यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी...

सावंतवाडीत उद्या पासून “महासंस्कृती” महोत्सवाची धूम…

0
किशोर तावडे; पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रमांसह खाद्य संस्कृतीची मेजवानी... सावंतवाडी,ता.०५: शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना येथे “महासंस्कृती” महोत्सव रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध खाद्य संस्कृतीच्या...

आणखी पराभव झाला तरी बेहत्तर, पण भास्कर जाधवांचा बंदोबस्त करणार…

0
निलेश राणेंचा इशारा; त्यांनी ठाकरेंवर ही टिका केली, आता ते राजकीय संन्यास घेणार का ?... ओरोस,ता.०५: माझ्यावर टीका करताना भास्कर जाधवांनी मर्यादा राखावी, माझा आणखी...

सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची पुणे ग्रामीणला बदली…

0
सावंतवाडी,ता.०५: येथील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आज त्यांना उशिरा प्राप्त झाले. अद्याप पर्यंत या ठिकाणी...

दुचाकी-कार अपघातात लादी कामगार जागीच ठार…

0
देऊळवाडा येथील घटना ; पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु... मालवण, ता. ५ : दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संजीवकुमार...

कला क्रीडा सांस्कृतिक संस्कारांसाठी जागृतोत्सवाची गरज…

0
सचिन वालावलकर ; वेंगुर्ल्यात शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाचे उद्घाटन... वेंगुर्ले,ता.०५: जागृती कला-क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संजय मालवणकर यांनी उभी केलेली चळवळ त्यांचे शिष्य पुढे घेऊन चालले...

आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न…

0
वेंगुर्ले,ता.०५: सातत्याने साहित्य विषयक उपक्रम घेणाऱ्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. मागील श्रावण महिन्यात आनंदयात्रीतील कवीनी श्रावणातील...

बांदा येथे आयोजित जिल्हास्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद… 

0
बांदा,ता.०५: बांदेश्वर फिटनेस क्लब व कोकणसिंधू पाॅवरलिफ्टींग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.स्पर्धेचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका...