Daily Archives: February 6, 2024

सावंतवाडीत उद्या नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ चे कार्यक्रम…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०६: शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १० फेब्रुवारीला 'महासंस्कृती महोत्सव' चे आयोजन करण्यात आले आहे. ५...

शिवसेनेने मंत्रीपदासाठी कोट्यावधी मागितले, १ कोटी चेकने दिले…

0
दीपक केसरकरांचा आरोप; गद्दार म्हणायचा तुम्हाला अधिकार काय...? सावंतवाडी,ता.०६: मंत्रीपद देण्यासाठी शिवसेनेकडून कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी "कमिटमेंट" पूर्ण करण्यासाठी कमी पडलो....

अजित पवार गटाला राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह… 

0
निवडणूक आयोगाचा निर्णय; कणकवलीत फटाके लावून आनंदोत्सव... कणकवली,ता.०६: अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मिळाले आहे, हा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...

निर्बंध उठवून शिंदे-फडणवीस सरकारने संस्कृती परंपरा जपली…

0
रविंद्र चव्हाण; सावंतवाडीतील "महासंस्कृती महोत्सवा"चे जल्लोषात उद्घाटन... सावंतवाडी,ता.०६: सण, उत्सव आणि खेळावर असलेले निर्बंध उठवून शिंदे-फडणवीस सरकारने संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम केले. आणि त्याला...

नोकरीच्या नैराश्यातून सांगेलीत युवकाची गळफास लावून आत्महत्या…

0
सावंतवाडी,ता.०६: नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून सांगेली-जायपीवाडी येथील २४ वर्षीय युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास विनायक रेमुळकर...

“येड्यांच्या जत्रे”मुळे जिल्ह्याचे वातावरण बिघडले…

0
नितेश राणे ; शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टिका... सावंतवाडी,ता.०६: काही दिवसांपुर्वी सिंधुदुर्गात "येड्यांची जत्रा" आली होती. मात्र त्यांना मोदींनी सुरू केलेल्या...

बांदा उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

0
बांदा,ता.०६: येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने...

मोती तलावात साडेतीन कोटी खर्च करून संगीत कारंजा…

0
दीपक केसरकर ;पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उडेली,माजगाव मध्ये नवीन धरणे... सावंतवाडी ता.०६: शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर मोती तलावातील तब्बल साडे तीन कोटी रूपये...

शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक…

0
विलास गावडे ; वेंगुर्ला रा. कृ. पाटकर हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न... वेंगुर्ला,ता.०६: शिक्षणाने परिवर्तन घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते तळमळीने आत्मसात केले पाहिजे. तर्कशुद्ध विचार करता...

भावाला प्रॉपर्टीतून डावलणाऱ्या ठाकरेंनी आधी कुटुंबाशी संवाद साधावा…

0
प्रमोद जठार ; बाळसाहेबांनी कमावले ते ठाकरेंनी सत्तेच्या मोहापायी गमावले... कणकवली,ता.०६: मातोश्रीच्या प्रॉपर्टीमधील एक इंचही जागा आपला सख्खा भाऊ जयदेव ठाकरे याला उद्धव ठाकरे यांनी...