Daily Archives: February 8, 2024

बांदा विभाग प्रमुख पदी ज्ञानेश्वर येडवे यांची नियुक्ती…

0
बांदा,ता.०८: ठाकरे शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर गणपत येडवे यांची बांदा जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार याबाबतचे...

सावंतवाडीच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन…

0
सावंतवाडी,ता.०८: नगरोत्थान योजने अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत कामाचा भूमीपूजन सोहळा १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने...

सावंतवाडीत मनसेचा ११ फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळावा…

0
सावंतवाडी,ता.०८: येथील मनसेच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ११ फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात...

महोदया पर्वणीसाठी निरवडेतील देवता समुद्रस्नानासाठी सागरतिर्थकडे…

0
सावंतवाडी,ता.०८: निरवडे येथील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ सातेरी भराडी देवस्थान व परिवार देवतांचा महामहोदया पर्वणी सोहळा उद्या ९ फेब्रुवारीला होत आहे. त्यानिमित्त श्री देव...

मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा…

0
सिंधुदुर्ग काँग्रेसची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर... सिंधुदुर्गनगरी,ता.०८: भाजप आमदा गणपत गायकवाड यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यावधी रुपये असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या...

टोपीवालाच्या सन १९६९-७० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात…

0
मालवण, ता. ०८ : येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या सन १९६९-७० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर नुकतेच तळाशील येथे उत्साहात पार पडले....

दीड वर्षे मनसेशी संबंधच नव्हता, त्‍यामुळे हकालपट्टीचा प्रश्‍नच नाही…

0
परशुराम उपरकर ; पुढील निर्णय कार्यकर्ते घेतील... कणकवली, ता.०८ : राज ठाकरे यांनी दीड वर्षापूर्वी सिंधुदुर्ग मनसे कार्यकारिणी बरखास्त केली. त्‍यापासून मी पक्षाशी संबंध ठेवला...

वेंगुर्ले येथे आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोनचे यश…

0
सावंतवाडी,ता.०८: शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, वेंगुर्लेच्या वतीने आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी कु....

तळेरेतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत अभियांत्रिकी कॉलेज कणकवली संघ उपविजेता..

0
कणकवली,ता.०८: नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि प्रज्ञांगण शिवमुद्रा स्पोर्ट यांच्यावतीने तळेरे येथे कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुका मर्यादीत मुलींची क्रिकेट...

अयोध्येत जाणाऱ्या राम भक्तांना सावंतवाडी भाजपकडून शुभेच्छा…

0
सावंतवाडी,ता.०८: येथील विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या राम भक्तांना आज भाजपकडून शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांच्या माध्यमातून ही सोय...