Thursday, October 10, 2024
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Feb 10, 2024

पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर “ते” साधे उत्तर सुद्धा देऊ शकले नाही…

केसरकरांचा ठाकरेंना टोला; त्यांच्या बाबत न बोललेच बरे, राजन तेलींना चिमटा... सावंतवाडी,ता.१०: पैसे मागणारे, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, मी आरोप केल्यानंतर त्याचे उत्तर ते...

ओंडका अंगावर कोसळल्याने ओवळीयेत तरूण ठार…

सावंतवाडी,ता.१०: गाडीत लाकुड भरत असताना भला मोठा ओंडका अंगावर कोसळल्यामुळे गोठोस येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ओवळीये (ता....

पर्यटनदृष्ट्या वेंगुर्ल्याचा विकास होण्यासाठी आमचे प्रयत्न…

दीपक केसरकर; निधी कमी पडू देणार नाही, मात्र राजकारण नको... वेंगुर्ले,ता.१०: पर्यटनदृष्ट्या वेंगुर्ल्याचा विकास होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी विकास कामासाठी भरीव निधी दिला आहे,...

उभादांडा येथील महिलेची गळफास लावून आत्महत्या…

वेंगुर्ले,ता.१०: उभादांडा-वाघेश्वरवाडी येथील महिलेचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.दिक्षा चौकेकर (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केली...

न्यायाधीशांच्या हस्ते सत्‍कार हा भारावून टाकणारा…

अजयकुमार सर्वगोड;  बार असोसिएशनच्यावतीने उत्कृष्‍ट अभियंता म्‍हणून गौरव... कणकवली, ता.१० : न्यायाधीशांच्या हस्ते उत्कृष्‍ट अभियंता म्‍हणून गौरव होणे हा भारावून टाकणारा क्षण आहे असे प्रतिपादन...

एका महिन्याच्या आत “सावंतवाडी महोत्सव” घेणार…

दीपक केसरकर; फाऊंटनच्या उद्घाटनाला अवधूत गुप्तेंना आवताण... सावंतवाडी,ता.१०: एका महिन्याच्या आत शहरात "सावंतवाडी महोत्सव" घेण्यात येणार आहोत. तलावात म्युझिकल फाऊंटन बसविण्यासाठी साडे चार कोटीचा निधी...

गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

सावंतवाडी,ता.१०: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने आयोजित केलेल्या गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या गायन परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी सहभागी...

कलंबिस्त येथील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी,ता.१०: कलंबिस्त ग्रामपंचायत व पंचक्रोशी दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख...

गवती चहा उद्योगातून आर्थिक सक्षमता प्राप्त करा…

नारायण राणे ; हरकुळ बुद्रूक येथील गवती चहा लागवड उपक्रमाचा शुभारंभ... कणकवली,ता.१०: हरकुळ गावात गवती चहा लागवड सुरू झाला आहे. येथे तयार होणारा गवती चहा...

ओव्हरलोड चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई…

महसूल विभागाची फोंडाघाट येथे मोहीम ; २८ हजार रूपयांचा दंड.. कणकवली, ता.१० : फोंडाघाटातून ओव्हरलोड चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आज महसूल विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली....
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.