Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: Feb 12, 2024
आंदोलन, उपोषणे करून सुद्धा विलवडेतील पूरग्रस्त भरपाई पासून वंचित…
प्रशासनाच्या विरोधात नाराजी; मनसेच्या उपस्थितीत घेतली तहसीलदारांची भेट...
सावंतवाडी,ता.१२: वारंवार उपोषणे, आंदोलने करून सुद्धा विलवडे येथील पूरग्रस्तांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई पासून वंचित राहीले आहेत....
अत्याधुनिक फिजीओथेरपी मशीन मधून अल्प दरात सुविधा…
सावंतवाडी रोटरीचा पुढाकार; तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
सावंतवाडी,ता.१२: येथील रोटरी क्लबच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये तब्बल अडीच लाखाचे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. त्या...
जिल्ह्यात १३ व २० फेब्रुवारीला जंतनाशक मोहीम राबवणार…
सव्वा लाख मुलांना मिळणार फायदा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती...
सिंधुदुर्गनगरी,ता.१२: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १३ व २० फेब्रुवारीला जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे....
कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ…
महिला बचत गट सदस्या आक्रमक; खादी ग्रामोद्योग कार्यालयासमोर ठिय्या...
सिंधुदुर्गनगरी,ता.१२: खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया...
कर्जमाफी द्या, अन्यथा आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालू…
शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा; सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी...
सिंधुदुर्गनगरी,ता.१२: खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घालू, असा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला...
माहितीचा अधिकार टाकून “किराणा” भरणाऱ्यांनी मनसे नेत्यावर टीका करू नये…
विष्णू वसकर; ८० टक्के मनसैनिक तुमच्याबरोबर, मग दुसऱ्या पक्षाचे उंबरे का झिजवताय...?
बांदा,ता.१२: माहितीचा अधिकार टाकून आणि पक्षाचा कार्यक्रम आहे असे सांगून स्वतःच्या घरातील किराणा...
जिभेला लगाम घाला, अन्यथा तुमचा “बाजा” वाजवू…
मंदार नाईक; संदीप दळवींना उपरकरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही...
सावंतवाडी,ता.१२: परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्या संदीप दळवी यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा अन्यथा त्यांचा "बाजा"...
बांदा नट वाचनालयाच्या वतीने २४ ला खुली वाचक स्पर्धा…
बांदा,ता.१२: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालय, बांदा या संस्थेमार्फत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच एक वाचक व रसिकांसाठी खुली वाचक स्पर्धा...
आम्हाला डावलल्यास आगामी निवडणुकीत वेगळा प्रचार करू…
रिद्धी परब; युती धर्म पाळा, राष्ट्रवादीच्या माध्यमातून दीपक केसरकरांना इशारा...
सावंतवाडी,ता.१२: दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले हे चुकीचे आहे. त्यांनी यापुढे...
सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी असलम खतीब…
कणकवली,ता.१२: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या...
Download WordPress Themes Nulled and plugins.