Home 2024 March

Monthly Archives: March 2024

सावंतवाडीत ४ ते ७ एप्रिलला जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.३१: श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन यांच्या माध्यमातून स्वतंत्र सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ७ एप्रिल या कालावधीत...

नव मतदारांना मतदार नोंदीची संधी…

0
नितीन वाळके; घरबसल्या मतदानासाठी दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना सुविधा... मालवण,ता.३१: ज्या नव मतदारांना आपली मतदार नोंदणी करता आलेली नाही त्यांना आताही मतदार यादीत नोंदणी करण्याची संधी...

दांडीत विहिरीत पडलेल्या रेडकूला जीवदान…

0
मालवण, ता. ३१ : दांडी आवार येथील एका विहिरीत पडलेल्या रेडकूस स्थानिक नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.काल रात्रीच्या सुमारास एक...

राणे की सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा कायम… 

0
कार्यकर्ते संभ्रमित; दोन्ही पक्ष निर्णयावर ठाम, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू... सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.३१: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपासह शिवसेना दोघेही ठाम आहेत. त्यामुळे अद्याप पर्यंत या...

देवगड समुद्रात नौका बुडाली, एक खलाशी बेपत्ता…

0
पहाटेची दुर्घटना; ७ जणांना वाचवण्यात यश, २० लाखांचे नुकसान... देवगड,ता.३१: येथील समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेली विशाखा ही नौका बुडाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. यात...

मनसेच्या तालुका कार्यकारणीची २ एप्रिलला बैठक…

0
बांदा,ता.३१: मनसेचा गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाडवा मेळाव्या सभेसंदर्भात चर्चा करण्यासाठी २ एप्रिलला मॅंगो टू येथे सावंतवाडी तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे....

अवजड वाहनातून भला मोठा लोखंडी ब्लॉक अचानक रस्त्यावर…

0
बांदा येथील घटना; उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारा विरोधात नाराजी... बांदा,ता.३१: अवजड वाहनातून नेण्यात येणारा लोखंडी ब्लॉक अचानक रस्त्यात कोसळल्याचा प्रकार आज बांदा येथे कट्टा कॉर्नर...

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश…

0
बांदा,ता.३१: गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात चौथीतील...

नेरूरपार येथे पारंपारिक भरडधान्य संवर्धन व्याख्यान संपन्न…

0
कुडाळ,ता.३१: भरडखान्यांचे दैनंदिन आहारामध्ये असणारे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कळसुबाई मिलेट्स नाशिक यांच्या माध्यमातून निसर्ग संवाद उपक्रमातून वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार येथे पारंपारिक भरडधान्य महत्त्व...

आंब्रड येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम…

0
कुडाळ,ता.३१: आंब्रड येथील भगवती देवी श्री गांगेश्वर देवस्थानाच्या शिमगोत्सवाच्या निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. तर द्वितीय निधी खडपकर,...