Daily Archives: March 2, 2024

आई भराडीच्या दर्शनाने भाविक भक्तिरसात चिंब…

0
आंगणेवाडीत लोटला जनसागर; मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचीही उपस्थिती... आंगणेवाडी,ता.०२: राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य भाविक आई भराडीच्या चरणी नतमस्तक झाले. आई भराडी नमो नमः च्या जयघोषात संपूर्ण...

सावंतवाडीत उद्या भाजपाच्या बुथ अध्यक्षांचे महासंमेलन…

0
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती; उपस्थित रहा, राजन तेलींचे आवाहन... सावंतवाडी,ता.०२: भाजपच्या बुथ अध्यक्षांचे महासंमेल उद्या सावंतवाडीत होणार आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख...

काजू उत्पादकांना हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील..

0
मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन ;अण्णा केसरकर यांची माहिती... सावंतवाडी ता.०२: काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक धोरण जाहीर करण्यात येईल असे आश्वासन शालेय...

झाडावरून कोसळल्याने वेंगुर्लेत कामगाराचा मृत्यू…

0
  वेंगुर्ले ता.०२: आंब्याच्या झाडावर औषध फवारणी करत असताना अचानक झाडाची फांदी तुटल्याने खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी कुबलवाडा येथे घडली....

सावंतवाडीत उद्या जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा..

0
जिमखाना मैदानावर आयोजन ; आज जर्सी आणि टोप्यांचे अनावरण... सावंतवाडी ता.०२: येथील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा उद्या ता. ३ ला...

सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी..

0
  सिंधुदुर्गनगरी ता.०२: येथील सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच ही पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया...

मालवणात प्रभाग ९ मधील भाविकांसाठी मोफत बससेवा…

0
मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा उपक्रम; भराडी देवीच्या यात्रेनिमित्त सुविधा... मालवण,ता.०२: आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाविकांसाठी यावर्षीही मनोज मोंडकर...

आंबोलीतील दोन वन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली…

0
बेकायदा बंगला प्रकरण; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका... आंबोली,ता.०२: येथे उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकाम व बंगला प्रकरणाचा ठपका ठेवून दोन वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे....

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊ दे…! 

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; आई भराडी देवीचे घेतले आशीर्वाद... आंगणेवाडी, ता. ०२ : येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

ठाकरे गटाचे माजी सहसंपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचा शिवसेनेत प्रवेश…

0
कणकवली, ता. ०२ : ठाकरे शिवसेना गटाचे माजी कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली शिवसेना कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना...