Daily Archives: April 1, 2024

थांबलेल्या इनोव्हाला धडक, आंबोलीत दुचाकीस्वार जखमी…

0
आंबोली,ता.०१: उभ्या असलेल्या इनोव्हा कारला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी फाटा परिसरात घडली. सहदेव परब...

गांजा बाळगल्या प्रकरणी कोल्हापूरातील तिघे ताब्यात…

0
वैभववाडी,ता.०१: गांजा बाळगल्या प्रकरणी कोल्हापूर येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ११९.२७ वजनी १ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा व गुप्ती जप्त करण्यात...

उभादांडा केंद्रशाळेच्या २ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड…

0
वेंगुर्ले,ता.०१: जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश निवड चाचणीमध्ये उभादांडा नं.१ शाळेच्या पाचवीतील कु. अवनिश चंद्रहास नार्वेकर व ऋषभ राकेश तिरोडकर या दोन...

मेढा चौकचार मांडाचा वार्षिक उत्सव उत्साहात…

0
मालवण, ता. ०१ : शहरातील मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी चौकचार पाषाणाचे दर्शन घेतले. यानिमित्त रात्री...

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मोफत चित्रपटाचे आयोजन…

0
सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; देवबाग येथे ५ एप्रिलला दाखविणार... मालवण, ता. १ : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि...

रेल्‍वे तिकिटांचा काळाबाजार प्रकरणी एकाला अटक…

0
रेल्‍वे पोलिसांची कारवाई; बाजारपेठेमधून घेतले ताब्‍यात... कणकवली, ता.१ : रेल्‍वे तिकीटांचा काळाबाजार केल्‍या प्रकरणी एका संशयिताला रेल्‍वे पोलिसांनी आज कणकवली बाजारपेठेतून ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून तिकिटांचा...

नवोदय परीक्षेत ओसरगांव शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश….

0
कणकवली,ता.०१: ओसरगाव प्राथमिक शाळा नं.१ च्या गंधार प्रदीप चौकेकर आणि चैत्राली मनोज चौकेकर या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यश संपादन केले आहे....

ऐनारी येथे उद्या होणार “शायरी तमाशा” खेळ…

0
वैभववाडी,ता.०१: येथील ऐनारी गावामध्ये शिमगोत्सवात प्रसिद्ध असलेला शायरी तमाशा हा खेळ उद्या भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. पांडवकालीन पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐनारी देवस्थानातील...

कणकवलीत मोबाईल शॉपीला आग…

0
लाखोंचे नुकसान; दुकानातील मधील मोबाईल व इतर साहित्य जळाले... कणकवली,ता.०१: शहरातील पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या...