Daily Archives: April 6, 2024

सांगेली-सावरवाड येथे मध्यरात्री घरात सिलेंडरचा स्फोट…

0
सावंतवाडी,ता.०६: सांगेली-सावरवाड येथे घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे....

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात निवडणूक यंत्रणा सज्ज…

0
एम. देवेंद्र सिंह; निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन... ओरोस,ता.०६: लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या यंत्रणेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने...

उमेदवार ठरला नाही, मात्र उमेदवार ठरण्यापूर्वीच भाजपकडून “रणशिंग”…

0
मतदार राजा अनभिज्ञ; आजही आम्ही आग्रही, शिंदे गटाला अजूनही आशा... सावंतवाडी,ता.०६: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपाच्या...

जनसंघामध्ये योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे आवश्यक…

0
सुषमा खानोलकर; वेंगुर्लेतील भाजप कार्यालयात ४५ वा स्थापना दिन उत्साहात... वेंगुर्ले,ता.०६: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला भाजपचा प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष...

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सावंतवाडीतील ४ नंबर शाळेचे यश…

0
सावंतवाडी,ता.०६: महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत येथील जिल्हा परिषद ४ नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण, ७ रौप्य तर ८ कांस्यपदके मिळवून...

गणित-विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन विद्यार्थ्यांचा सत्कार…

0
बांदा,ता.०६: स्वर्गीय वसंतराव सरनाईक स्मृती गणित - विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेत नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचा जितेश गोकुळदास पोपकर प्रथम, रेश्मा संदेश पालव द्वितीय तर भृंजल...

एकनाथ खडसे स्वगृही परतणार, राष्ट्रवादीला करणार “जय महाराष्ट्र”…

0
मुंबई,ता.०६: जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपात स्वगृही परतणार आहेत, तसे त्यांनी आपणहून कबूल केले आहे. ते पुन्हा पक्षात परतत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांचा फायदा...

नाटळ येथे युवकाची गळफास लावून आत्‍महत्‍या…

0
 कणकवली, ता. ०६ : तालुक्‍यातील नाटळ राणेवाडी येथील प्रितेश उद्देश राणे (वय २०) याने गळफास लावून आत्‍महत्‍या केली. ही घटना आज सकाळी नऊ वाजता...

मळगाव येथे आयोजित महिलांच्या कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
बांदा,ता.०६: मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित व राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत घेण्यात आलेल्या महिलांच्या कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही कॅरम स्पर्धा कै.अनिल...

सावंतवाडीत आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम…

0
सावंतवाडी,ता.०६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आंबेडकरी अनुयायाने मोठ्या...