Daily Archives: April 8, 2024

सावंतवाडीच्या म्युझिक कॉर्नर🎼 मध्ये कोणतीही वस्तू खरेदी🛍️ करा आणि हमखास 🤩आकर्षक भेटवस्तू 🎁मिळवा…!!

0
  🪄गुढीपाडव्याच्या🪄 निमित्ताने घेऊन आलो आहोत 🤗 खास ऑफर🎉 आणि तेही 📢बजाज फायनान्सच्या साथीने...🤝 👉🏻फक्त काही 💰रक्कम भरा आणि 💨कुलर, 🧊 एसी घेऊन जा...💃 👉🏻रेफ्रिजरेटर🧊 वर 12...

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी…

0
कुडाळ,ता.०८: येथील तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या जोशी तर सचिवपदी वैशाली खानोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष...

निवडणूक काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे…

0
जिल्हाधिकारी किशोर तावडे; कुडाळ येथील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना... कुडाळ,ता.०८: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करत असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी...

वेंगुल्यात पंधरा दिवसांची रंगपंचमी उत्‍साहात साजरी…

0
वेंगुर्ले,ता‌.०८: शहरात पंधरा दिवसांची रंगपंचमी उत्‍साहात साजरी करण्यात आली. आज सकाळ पासूनच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण विविध रंगांमध्ये रंगले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत ही रंगपंचमी...

“संभ्रम:” या वेब सिरीजच्या पोस्टरचे सावंतवाडीत अनावरण…

0
१० एप्रिल पासून प्रसारण; कारिवडे येथील युवकाचा पुढाकार... सावंतवाडी,ता.०८: कारिवडेतील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या "संभ्रम" हा मराठी वेब सिरीज १० एप्रिलला प्रसारित होणार...

सामाईक घराच्या वादातून एकमेकांना मारहाण

0
खारेपाटण काझीवाडी येथील घटना; परस्पर विरोधी फिर्याद दाखल... कणकवली, ता.०८ : सामाईक घरात विभक्त राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वीज मिटरच्या कारणावरून वादंग झाला. यात मारहाण केल्‍याची...

तर नारायण राणेंच्या राजकीय समारोपाचीच सभा…

0
हरी खोबरेकर ; कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या पराभवासाठी शिवसैनिक सज्ज... मालवण, ता. ०८ : भाजपच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी शहरात घेण्यात आलेली कार्यकर्त्यांची सभा ही...

बांद्यातील केंद्र शाळेत उद्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश कार्यक्रम…

0
बांदा,ता.०८: गुढीपाडव्यानिमित्त येथील पी. एम श्री जिल्हा परिषद बांदा नं. १ या केंद्र शाळेत नवीन शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश कार्यक्रम आयोजित...

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी मार्फत प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली शाळेचे यश…

0
बांदा,ता.०८: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ ची विद्यार्थी सोहा बिजली हिने...

नवोदय निवड परीक्षेत शाळा नं. २ च्या सोहम गावडे चे यश…

0
सावंतवाडी,ता. ०८: जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत कै. सुधाताई वा. कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं २ चा विद्यार्थी कु. सोहम सुधीर गावडे याची...