Daily Archives: April 9, 2024

इन्सुली-खामदेव नाका परिसरात टायर दुकानाला आग…

0
बांदा,ता.०९: इन्सुली-खामदेव नाका परिसरात असलेल्या एका टायर दुकानाला आग लागली आहे. ही घटना आज सव्वानऊ वाजता घडली. आगीने रौद्ररूप धारण केले असून दुकानात पेट्रोल...

बौद्ध महासभेच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षपदी मीनाक्षी तेंडुलकर…

0
सावंतवाडी,ता.०९: भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षपदी मीनाक्षी तेंडुलकर यांची तर सरचिटणीस पदी गौतमी कांबळे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया महिला शाखेच्या...

“मी” केवळ मनसेचा अध्यक्ष, अन्य ठिकाणी जाण्याची इच्छा नाही…

0
राज ठाकरें; लोकसभेत महायुतीला सहकार्य, विधानसभेच्या तयारीची सूचना... मुंबई,ता.०९: मी केवळ मनसेचा अध्यक्ष राहणार, कोणी काही बोलत असले तरी अन्य पक्षाचा प्रमुख होण्याची माझी इच्छा...

वेंगुर्ल्यात पारंपारिक वेशभूषा व टाळ मृदुंगाच्या गजरात नववर्षाचे उत्साहात स्वागत…

0
वेंगुर्ले,ता.०९: पारंपारिक वेशभूषा व टाळ मृदुंगाच्या गजरात वेंगुर्ला शहरात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काढण्यात आलेली स्वागतयात्रा लक्षवेधी ठरली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ...

सावंतवाडीतील इन्शुरन्स कंपनीच्या मॅनेजरला ११ लाखाला ऑनलाईन गंडा…

0
हॉटेल बुकींगचे टास्क देवून फसवणूक; पोलिसात तक्रार, दोघा विरोधात गुन्हा दाखल... सावंतवाडी,ता.०९: हॉटेल बुकींगचे टास्क पुर्ण करायचे आहे. त्या माध्यमातून रोजगार देतो, असे सांगून सावंतवाडी...

नववर्षानिमित्त सावंतवाडीत सखी ग्रुपकडून ढोल ताशाची मिरवणूक…

0
सावंतवाडी,ता.०९: गुढीपाडव्यानिमित्त येथील आरंभ सखी ग्रुपच्या माध्यमातून सायंकाळी शहरात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सावंतवाडीच्या संस्थानकालीन राजवाड्यापासून...

कणकवलीत भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून हिंदू नववर्षाचे स्वागत… 

0
पारंपारिक वेशभूषेत स्त्री-पुरुषांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग; आमदार नितेश राणे झाले सहभागी... कणकवली, ता.०९: गुढीपाडव्याचे औचित्य साधून हिंदू नववर्ष स्वागतयात्रा कणकवली शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली....

सावंतवाडीच्या लाकडी खेळणी व गंजिफा कलेला “जीआय नामांकन”…

0
सावंतवाडी,ता.०९: शहरातील जगप्रसिद्ध असलेली लाकडी खेळणी व गंजिफा कलेला केंद्र शासन व उद्योग मंत्रालयाकडून "जीआय नामांकन" जाहीर झाले आहे. त्यामुळे सावंतवाडीतील लाकडी खेळणी व...

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला…

0
संजय राऊत; ठाकरे गट २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागांवर लढणार... मुंबई,ता.०९: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला...

अणसूर पाल हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू…

0
वेंगुर्ले,ता.०९: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी व परीक्षाविषयक पुस्तकांची माहिती होवून त्यांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने अणसूर पाल हायस्कूल...