Daily Archives: April 12, 2024

विधानसभेत “ते” पुन्हा एकमेकांवर दगड मारताना दिसतील…!!

0
रूपेश राऊळांचा टोला; केसरकर व तेलींचे एकत्र येणे स्वार्थासाठी... सावंतवाडी,ता.१२: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर व राजन तेली हे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले...

वेंगुर्लेत उद्या ५ ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा…

0
वेंगुर्ले,ता.१२: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या "कार्यकर्ता संवाद मेळावा" आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे...

मठ येथे अपघात, वेंगुर्लेतील युवती गंभीर जखमी…

0
वेंगुर्ले,ता.१२: मठ येथे दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ले येथील युवती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मंदार...

वेंगुर्लेत १७ ला मारुती, रामरक्षा व हनुमान चालीसा पठण स्पर्धा…

0
वेंगुर्ले,ता.१२: रामनवमीचे औचित्य साधून हिंदू धर्माभिमानी नागरिकांच्या वतीने १७ एप्रिल ला मारुती स्तोत्र पठण, रामरक्षा स्तोत्र पठण व हनुमान चालीसा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात...

मालवणात १५ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा…

0
धामापूर तलावातील पाण्याची पातळी घटली ; नागरिकांनी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन... मालवण, ता. १२ : आगामी उन्हाळी कालावधी विचारात घेऊन धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी...

महायुतीच्या उमेदवाराला वेंगुर्ल्यातून सर्वाधिक मताधिक्य…

0
समन्वय बैठकीत एकमताने निर्णय; जो उमेदवार मिळणार त्याचा प्रचार करणार... वेंगुर्ले,ता.१२: रत्नागिरी-सिंधुदुर्गासाठी महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी...

महायुतीचा उमेदवार मताधिक्याने लोकसभेत पाठवायचाय…

0
संदिप गावडे; बावळाट येथे आयोजित मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद... सावंतवाडी,ता.१२: महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवायचा आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट...

भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज येणाऱ्या निवडणूकीत उतरा…

0
विनायक राऊत; महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा विजय होईल... सावंतवाडी,ता.१२: भाजप आणि मित्र पक्षांना सत्तेचा माज आला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या....

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पोलिसांचे “लाँग मार्च”…

0
सावंतवाडी,ता.१२: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज सायंकाळी शहरात पोलिसांनी "लाँग मार्च" केले. यात ९ "लाँग मार्च" अधिकाऱ्यांसह ८०...

नेरूर येथे १४ एप्रिलला मोफत आरोग्य शिबीर…

0
कुडाळ,ता.१२: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून १४ तारखेला एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, इसीजी काढणे, अस्थिव्यंग...