Thursday, October 10, 2024
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: May 2, 2024

राणे पहिल्यांदाच लोकसभा लढवताहेत, त्यांना मताधिक्याने विजयी करा…

निलम राणे; टिका नाही, पण मागच्या खासदाराने १० वर्षात काहीही केले नाही... सावंतवाडी,ता.०२: कोकणच्या विकासासाठी गेली ३५ वर्षे झटणारे नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे...

महायुतीच्या सावंतवाडीतील रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद…

दीपक केसरकरांसह निलेश राणेंचे नेतृत्व; "खणखणीत नाणे, नारायण राणें"च्या घोषणा... सावंतवाडी,ता.०२: महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीला आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....

राणेंना निवडून द्या, ६ महिन्यात जिल्ह्यातील वाड्यावस्त्याच्या विकासाची हमी देतो..

दीपक केसरकरांचा शब्द; आमची बदनामी करणार्‍यांना जनता योग्य तो धडा शिकवेल... सावंतवाडी,ता.०२: नारायण राणे यांंना पुन्हा केंद्रीय मंत्री म्हणून आम्हाला बघायचे आहे. त्यामुळे कोकणाचा स्वाभिमान...

उभादांडा गाव हा पर्यटनाच्या नकाशावर झळकेल…

दीपक केसरकर; राणेंच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद... वेंगुर्ले,ता.०२: येथील उभादांडा गावात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे कवितांच गाव म्हणून स्मारक होत आहे. हे पाहण्यासाठी...

सोनाळीतील ठाकरे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते भाजपात…

वैभववाडी,ता.०२: तालुक्यातील सोनाळी गावातील ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. यात मुरारी शिंदे, वैभव...

तिथवलीतील ठाकरे सेनेचे बुथप्रमुख विजय काडगे भाजपात…

वैभववाडी,ता.०२: तिथवली गावातील विजय शंकर काडगे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली प्रगती व होणारा गतीमान विकास यावर विश्वास ठेवून हा...

जिल्‍हा बँक, सोसायट्या झाल्‍यात राजकीय अड्डा…

अतुल रावराणे : यापुढे बैठका झाल्या आम्‍ही त्‍या उधळणार... कणकवली, ता.०२ : राणे यांनी आपल्‍या प्रचारासाठी जिल्‍हा बँक, सोसायट्या यांचा राजकीय अड्डा म्‍हणून वापर सुरू...

बांदेश्वर मंदिरात ५ मे ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम…

बांदा,ता.०२: येथील जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशरोहणच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ५ मे ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....

नारायण राणेंच्या प्रचारासाठी ४ मे ला राज ठाकरे सिंधुदुर्गात..

मिलिंद सावंतांची माहिती; बांदा येथे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करणार... बांदा,ता.०२: भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येणारे मनसे...

डिंगणेतील श्री देव पुरमार मंदिराचा ३ मे ला वर्धापन दिन…

बांदा,ता.०२: डिंगणे येथील श्री देव पुरमार मंदिराचा ३ मे ला वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.