Daily Archives: May 7, 2024

राणे, राऊत यांच्यासह ९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद…

0
सिंधुदुर्गात ६५ टक्‍के मतदानाची शक्‍यता; उमेदवारांसह, जनतेला ४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा... सिंधुदुर्ग, ता. ०७ : लोकसभेसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले. सायंकाळ पाच वाजेपर्यंत...

व्हिलचेअर वरुन येत ८६ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०७: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील पणदुर गावतील प्रभावती शत्रुघ्न गोसावी या ८६ वर्षीय आजीने व्हिलचेअर वरुन येत मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी तिचे भाजप जिल्हाध्यक्ष...

वेंगुर्ल्यात विशाल परबांनी घेतला मतदानाचा आढावा…

0
वेंगुर्ले,ता.०७: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे समर्थक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यात विविध महायुतीच्या बूथ ठिकाणांना...

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्‍के मतदान…

0
कणकवली,ता.०७: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.७५ टक्‍के मतदान झाले आहे. यात सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक ६०.३० टक्‍के मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघनिहाय मतदान...

निवडणूक विभागाचा गलथान कारभार…

0
मतदार यादीत जिवंत मतदारास दाखविले मयत; रेवतळे येथील प्रकार... मालवण,ता.०७: निवडणूक विभागाच्या सदोष सर्वेमुळे जिवंत मतदारास मतदार यादीत मयत दाखविल्याचा प्रकार आज शहरात आढळून आला....

अबिद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क..

0
कुडाळ,ता.०७: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे जास्तीत जास्त मताधिक्य मिळून...

अमित सामंत यांनी कुडाळ येथे मतदानाचा बजावला हक्क…

0
कुडाळ,ता.०७: शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे जास्तीत जास्त मताधिक्य...

अबिद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क..

0
कुडाळ,ता.०७: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे जास्तीत जास्त मताधिक्य मिळून...

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघत दुपारी ३ पर्यंत ४४.७३ टक्‍के मतदान…

0
कणकवली, ता.०७ : रत्‍नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्‍के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्‍के एवढे मतदान...

मंत्री केसरकर बुथवर, महायुतीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद…

0
सावंतवाडी,ता.०७: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आज शहरातील महायुतीच्या बुथला भेटी दिल्या. यावेळी त्या ठीकाणी असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान...